• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

संदीप गिऱ्हे यांचा बल्लारपूर विधानसभेत वाढता जनसंपर्क: मुल तालुक्यातील जनतेची पहिली पसंती

Ashish Ghume by Ashish Ghume
August 14, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
संदीप गिऱ्हे यांचा बल्लारपूर विधानसभेत वाढता जनसंपर्क: मुल तालुक्यातील जनतेची पहिली पसंती
Spread the Information

मूल प्रतिनिधी:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेत जनसंपर्काचा वेग वाढत आहे. मुल तालुक्यातील टेकाडी आणि चीतेगाव या गावांमध्ये शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या गिऱ्हे यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. संदीप गिऱ्हे हे सतत जनतेच्या मदतीला धावून जाणारे हक्काचे नेते म्हणून ओळखले जातात, आणि त्यांच्या या प्रतिमेमुळे त्यांना मुल तालुक्यातील जनतेची मोठी पसंती मिळत आहे.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

गिऱ्हे यांनी अल्पावधीतच विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करत, बेरोजगारी, शेती, व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. जनसेवा हा आपल्या राजकीय कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, आणि त्यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के  राजकारण या तत्त्वाने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

टेकाडी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादावर समाधान व्यक्त करत, “मी राजकारणात असलो किंवा नसलो, तरी तुमच्या सुखदुःखात सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असा विश्वास संदीप गिऱ्हे यांनी गावकऱ्यांना दिला.

या कार्यक्रमात तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राजू ठाकरे, महेश चौधरी, सूनिल काळे, ओमदास मोहुर्ले, बादल करपे तसेच टेकाडी आणि चीतेगाव येथील अनेक  नागरिक उपस्थित होते.

Previous Post

गोंडपिपरीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन

Next Post

काँग्रेसचा संविधान रक्षणाचा दावा फोल: आंबेडकरांच्या विचारांची उपेक्षा चिंतेचा विषय

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
काँग्रेसचा संविधान रक्षणाचा दावा फोल: आंबेडकरांच्या विचारांची उपेक्षा चिंतेचा विषय

काँग्रेसचा संविधान रक्षणाचा दावा फोल: आंबेडकरांच्या विचारांची उपेक्षा चिंतेचा विषय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1