• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

जनसेवा हिच ईश्वर सेवा : महेश मेंढे

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; गरजूंना मसाला भाताचे वाटप

Ashish Ghume by Ashish Ghume
July 22, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
जनसेवा हिच ईश्वर सेवा : महेश मेंढे
Spread the Information

चंद्रपूर :- चंद्रपूर मध्ये सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे चंद्रपूर मधील काही भागांमध्ये आंबेडकर नगर ,रमाई नगर अष्टभुजा ,हिंगलाज भवानी,टॉवर टेकडी ,लुंबिनी नगर आणि बाबूपेठ मधे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांच्यातर्फे पूरी-भाजी,मसाला भातचे पॅकेज वाटप करण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे तीन दिवंसापासून जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाने हाहाकार घातला आहे. अनेक गावांमध्ये पुरसदृष्य स्थिती निर्माण झाली. तर अनेक गावांचा संपर्क तुटला. अश्यात चंद्रपूर येथील अष्टभुजा वार्ड़ , रमाई नगर , टॉवर टेकडी, लुंबिनी नगर , बाबूपेठ, सिद्धार्थ नगर, आंबेडकर वार्ड, हिंगलाज भवानी वार्ड परिसरात रात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळले आहे.
याचे मदतीसाठी जनसेवा हिच ईश्वर सेवा हे व्रत हाती घेतलेले अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांनी पाहणी करुन गरजुंना छतासाठी ताळपत्रीचे वाटप करत असून काहींना त्यांनी पूरी-भाजी,मसाला भातचे पॅकेज वाटप करून अनेकांना सहारा दिला आहे. पुरपीडित असो व गरजू न्याचे मदतीसाठी आपण सदैव मदतीसाठी तयार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी अविनाश मेश्राम ,सचिन रणवीर, समीर सोनवणे, अथर्व फुलझेले, सर्वेश पिसे, मीनल गुरव , राजेश पिंपळकर , विनय देठे, पियुष धुपे यांनी अष्टभुजा वार्ड़ , रमाई नगर , टॉवर टेकडी, लुंबिनी नगर , बाबूपेठ, सिद्धार्थ नगर, आंबेडकर वार्ड, हिंगलाज भवानी वार्ड येथील गरजूना मसाला भाताचे वाटप केले.

Previous Post

अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेले वक्तव्य निषेधार्य.

Next Post

गडचिरोलीतील ३३ मार्ग अजूनही बंदच, मंगळवारी २३ जुलैला शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मांडगांव – समुद्रपुर मार्गावर 3 तास वाहतूकीचा खोळंबा

गडचिरोलीतील ३३ मार्ग अजूनही बंदच, मंगळवारी २३ जुलैला शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1