• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आरोग्य हीच खरी धनसंपत्ती- डॉ. अंकुश आगलावे

Ashish Ghume by Ashish Ghume
February 20, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आरोग्य हीच खरी धनसंपत्ती- डॉ. अंकुश आगलावे
Spread the Information

माजरी:- युवाशक्ती शाखा माजरी च्या वतीने 14 फेब्रुवारी ला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात शहीद सैनिकांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

सदर्हु रक्तदान शिबीरात डॉ. आगलावे यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हटलेे की आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे याची आपल्या सर्वाना जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पुढे म्हणाले की देशाला स्वातंत्र तेव्हाच मिळेल जेव्हा आतंक व दशहतवादी विचारणीचा समाजातून संपूर्ण नायनाट होईल त्याकरीता समाजातील प्रत्येक नागरिकांनी एकजुट होणे गरजेचे आहे.
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यास संताची भुमिका महत्वाची होती, भजन व किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती संतानी केलीच इतकेच नव्हेतर तर भारत देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे कार्यसुध्दा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी चीनच्या सीमेवर जावून केले. .
या कार्यक्रमात डॉ.हजारे बीटीओ, प्रसाद शेटे, मेडिकल सोशल वर्कर, जय पचारे संतोष दासरवार, अमोल तरारे चैतन वैरागडे, रूपेश घुमे , आकाश वानखेडे सामाजीक कार्यकर्ता, यांनी शिबीर चमुचे नेतृत्व केले.
युवाशक्ती माजरी शाखाचे परमुख गणेश खरवार, रोहीत तालावार, अमित चौधरी, संपत अन्ना, विष्णु पेसारी, सेवडैया, छोटक प्रसाद, रंजीत मातंगी. यांनी रक्तदान शिबीर कार्यकर्माचे यशस्वीतेसाठी अथक परिश्रम केले.

Previous Post

महर्षि वाल्मिकी ऋषींच्या जयघोषाने दुमदुमली काजळसर नगरी

Next Post

शिवशंभू ग्रुप तथा शिवाज्ञा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक पद्धतीने ढोल ताशा च्या गजरात छ. शिवजयंती साजरी.!

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1