ADVERTISEMENT

Gadchiroli

गडचिरोलीत वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू,वनविभागात खळबळ

गडचिरोली: जिल्ह्यात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला असून त्याला जेरबंद करण्याची मागणी सुरू असतानाच अमिर्झा परिसरातील जंगलात वाघाच्या दोन बछड्यांचा मृत्यू...

Read more

जीवनावश्यक वस्तूंसह विविध दाखल्यांचा मेळाव्यातून दिला लाभ

गडचिरोली:- उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अहेरी अंतर्गत येत असलेल्या व्यंकटापूर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या जनजागरण मेळाव्यात गरीब व गरजू...

Read more

आष्टी येथे स्व.गोपीनाथराव मुंडे यांची जयंती साजरी

गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जयंती उत्सव 13 डिसेंबर मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

Read more

दोन गावातील शेतकरी होणार सुजलाम सुफलाम

अहेरी:-तालुक्यातील दामरंचा येथे सौर ऊर्जेवर आधारित उपसा सिंचन योजना द्वारे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे.या योजनेतून तब्बल दीडशे हेक्टर जमीन...

Read more

फिटनेस चांगला ठेवला तर खेड्यापाड्यातूनही उच्च खेळाडू घडतील:आ धर्मराव बाबा आत्राम

अहेरी:- स्थानिक खेळाडूंचा खेळ पाहिला, अतिशय उत्कृष्ट खेळतात.कुठल्याही स्पर्धेसाठी आवश्यक फिटनेस ठेवल्यास खेड्यापाड्यातील खेळाडू देखील उच्च पातळीवर चमकदार कामगिरी करू...

Read more

गोटुल भवनातून होणार प्राचीन संस्कृतीचे दर्शन:आ धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

भामरागड:- गोटुल हे आदिवासी तरुणांच्या संस्कारांचं आणि शिक्षणाचं मध्यवर्ती केंद्र असून याठिकाणी आयुष्यात शिस्तबद्ध जीवन कसं जगायचं, संगीत, समाज व्यवस्था,...

Read more

कोरची नगरपंचायत मध्ये स्व.शामलाल मडावी यांना आदरांजली

कोरची :  तहसीलच्या लोकांचे प्रेरणास्थान व नगर पंचायतचे माजी नगरसेवक तथा काँग्रेस कमिटीचे तत्कालीन तालुका अध्यक्ष स्व. शामलाल मडावी यांचे...

Read more

बेघर व वयोवृद्ध २७ कुटुंबाला जीवनाश्यक किटचे वाटप

कोरची : गडचिरोली प्रशासन व गडचिरोली जिल्हा पोलीस अंतर्गत गडचिरोली पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर...

Read more

त्या चोराला ४८ तासाच्या आत कोरची पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरची :- कोरची शहरात दोन दिवसापूर्वी एकाच रात्रीला पाच ठिकाणी चोरी करणाऱ्या त्या चोराला कोरची पोलिसांनी २२ जूनला सायंकाळी पकडले...

Read more
Page 52 of 54 1 51 52 53 54
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!