ADVERTISEMENT

Gadchiroli

सेवेचा वारसा हीच आमच्या आयुष्याची श्रीमंती:ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे

गडचिरोली:आनंदवनात आत्तापर्यंत कितीतरी कुष्ठरोग्यांवर उपचार आणि सेवा करण्यात आली आहे.समाजाने दुर्लक्षित केलेल्या या कुष्ठरोग्णांच्या सेवेपेक्षा त्यांना आत्मनिर्भर आणि सन्मानित जीवन...

Read more

राज्याच्या शेवटच्या टोकावरील उप पोलीस स्टेशनला एसपी निलोत्पल यांची भेट

गडचिरोली:- गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या लाहेरी उप पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांनी अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त...

Read more

कौतुकाची बाब ! उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्याहस्ते वन कर्मचाऱ्यांचा सन्मान

सिरोंचा: - ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपवनसंरक्षक कार्यालय,सिरोंचा येथे वनविभागात अतुलनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या...

Read more

कौतुकाची बाब ! उपवसंरक्षक पूनम पाटे यांच्याहस्ते वन कर्मचाऱ्यांचा सन्मान

सिरोंचा: - ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपवनसंरक्षक कार्यालय,सिरोंचा येथे वनविभागात अतुलनीय काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपवनसंरक्षक पुनम पाटे यांच्या...

Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त भगवंतराव आश्रम शाळा उमानूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

अहेरी:- विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा उमानुर येथे...

Read more

क्षमता ओळखून विद्यार्थ्यांचा विकास करणे गरजेचे:भाग्यश्री ताई आत्राम

अहेरी:- आदिवासी विद्यार्थी हे अत्यंत निष्ठावंत तसेच संस्कृतीप्रिय असतात. काही प्रमाणात लाजाळू असले तरी प्रामाणिकता हा विशेष गुण त्यांच्यात आहे....

Read more

नागरिकांनी लोकशाही मुल्य अंगीकारून विकास निवडला:जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली: आत्तापर्यंत जिल्हयात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. परंतू आता परिस्थिती बदलत...

Read more

‘झाडीपट्टीचा दादा कोंडके’ परशुराम खुणे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार

गडचिरोली:- देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर २५ जानेवारीला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्यातील झाडीपट्टी रंगभूमीचे...

Read more

लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा: जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली : संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे 18 पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक...

Read more

दुचाकीने सीईओ पोहोचले दुर्गम भागातील कसनसुरला

गडचिरोली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भामरागड तालुक्यातील उपकेंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा- पल्ली, कसनसूर प्राथमिक...

Read more
Page 51 of 54 1 50 51 52 54
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!