ADVERTISEMENT

ईतर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

पाटाळा येथे सेवा ग्रुप फाउंडेशनच्या शाखेचे उद्घाटन

भद्रावती : तालुक्यातील पाटाळा येथे सेवा ग्रुप फाउंडेशनच्या शाखेचे उद्घाटन दि. 22 फेब्रुवारी ला गुरुदेव प्रचारक डॉ. अंकुश आगलावे यांच्या ...

Read more

क्रिडा स्पर्धेचे आयोजन होणे काळाची गरज – सुरज धात्रक, सामाजिक कार्यकर्ता

वरोरा  : जय बजरंग क्रीड़ा मंडल गौळ (खुर्द)  च्या वतीने आयोजित ६० किलो वजन गटाच्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सोहळा दिनांक...

Read more

वागधरा (गुम.) येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

हिंगणा : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्ताने ग्रामपंचायत वागधरा (गुम.) च्या वतीने प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले....

Read more

बॅंक काॅलनी येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन माणिक फड यांच्या हस्ते संपन्न

परळी (प्रतिनिधी) : धनंजय मुंडे साहेब पालक मंत्री बीड व वाल्मीक अण्णा कराड यांच्या सुचनेनुसार स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष...

Read more

कोरची नगरपंचायत विषय समित्यांच्या सभापती पदावर काँग्रेसचे वर्चस्व

कोरची : नगरपंचायतमध्ये दिनांक २२ फेब्रुवारीला सभापतीपदासाठी विशेष सभेचे आयोजन नगरपंचायत सभागृहात केले होते त्यामध्ये विषय समिती सभापतींच्या निवडीत काँग्रेसच्या...

Read more

तरुणांनी क्रिकेट खेळावे शारीरिक,बौद्धिक विकासासाठी योग्य – विठ्ठल सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक कोरची

कोरची : आजच्या तरुण पिढीला क्रिकेट हा खेळ खूप आवळतो या खेळामुळे तरुणांना शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी मदत होतो. त्यामुळे...

Read more

परळी येथे वैद्यनाथ मंदिर येथे शिवरात्री निमित्त जिल्हाधिकारी यांची परळीत आढावा बैठक संपन्न

 परळी :  शहरात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक पाचवे असलेले शहरातील श्री प्रभू वैद्यनाथ मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा...

Read more

भामरागड नगर पंचायत अध्यक्ष पदाकरीता अपक्ष उमेदवाराने  केला नामांकन अर्ज दाखल

भामरागड :नगर पंचायत अध्यक्ष पदाकरिता आज 12.30 पर्यंत एकच नामांकन अर्ज दाखल नगरपंचायत भामरागड नगरपंचायत येथे एकूण 17 वार्डात विभाजन...

Read more

व्हॉट्सॲप मॅसेज व बनावट कॉल आले…म्हणे आता तुम्ही करोडपती झाले..!

भद्रावती : मागील‌ काही दिवसापासून ब-याच लोकांना कौन बनेगा करोडपतीच्या नावानी बनावटी फोन, व्हॉट्सॲप मॅसेज किंवा ऑडिओ क्लिप पाठवून कौन...

Read more
Page 4 of 4 1 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!