ADVERTISEMENT

ताज्या बातम्या

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

टिसीओसी सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई

गडचिरोली :- दिनांक 23/02/2022 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोस्टे पुराडा हद्दीमध्ये मौजा जामटोला, बंजारी रिठ जंगल परिसरात कोरची...

Read more

शिवसेना खासदाराला  1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड!

वृत्तसंस्था गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी 75 लाख रुपये दंडाची शिक्षा दिलीय. जागेच्या व्यवहारातून राजेंद्र गावित यांनी...

Read more

आरआय सुर्वे यांच्या कारची दुचाकीला जबर धडक

चंद्रपूर (गोंडपिपरी) : ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील डॉक्टर योगेश मडावी दुपारी एक वाजता दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात जात असताना तहसील कार्यालयाचे...

Read more

दोन वाघोबाचा झगडा जीवावर बेतला

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हातील आलापल्ली वन विभागातील आलापल्ली वनपरिक्षेत्रातील आलापल्ली राउंड मधील नेंडर बीट खंड क्र. 12 मध्ये दोन पट्टेदार...

Read more

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा – महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी 07 नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन...

Read more

प्रत्येकाला न्याय मिळेल असा विश्वास देणे गरजेचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आपल्या कामामुळे सर्वसामान्य माणसाला समाधान वाटले पाहिजे त्यादृष्टीने काम करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. तसेच सुशासनासाठी वृत्तीतही बदल हवा,...

Read more

करचुकवेगिरी प्रकरणी दोघांना सुरत येथून अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची कारवाई

कार्यालयातून :-महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने सहा महिने विभागास गुंगारा देत फिरत असलेल्या जोडप्यास गुजरातमधील सुरत येथून गुरुवार, दि. 10...

Read more

विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

  गोंडपिपरी/चंद्रपूर -(सुरज माडुरवार) शेतात काम करण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.११ शुक्रवार दुपारच्या सुमारास घडली....

Read more

हिंगणघाट जळीतकांड पीडितेला पुण्यस्मरण दिनी मिळाला न्याय

  वर्धा (प्रशांत अवचट) : दोन वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी न्यायालयाने आरोपी विकेश नगराळे...

Read more

पर्यटकांनी सैनिकी शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरेल

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित चंद्रपूर :- माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सैनिकी शाळेसाठी 30...

Read more
Page 5 of 5 1 4 5
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!