• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू

गोंडपिपरी तालुक्यातील घटना

Ashish Ghume by Ashish Ghume
February 11, 2022
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव भूकंपसदृश्य धक्क्यांनी हादरले.
Spread the Information

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

गोंडपिपरी/चंद्रपूर -(सुरज माडुरवार)

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना आज दि.११ शुक्रवार दुपारच्या सुमारास घडली.
नेहमी प्रमाणे शेतात काम करण्यासासाठी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील शेतकरी भाऊजी भिवा पोतराजे वय (६५) हे शेतात कांद्याची चोप लावायला गेले.विहीरीलगत काम करत असताना त्यांचा तोल गेला व ते विहीरित पडले.त्यानंतर शेतात पत्नी व मुलगा काम करण्यासाठी आले असता त्यांना भाऊजी पोतराजे हे शेतात आढळून न आल्याने शंका आली शोधाशोध केल्यानंतर विहरीजवळ चप्पल आढळून आल्याने विहरित शोध घेण्यात आला त्यात त्यांचा मृतदेह आढळला.सदर घटणेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गदर्शनात पीएसआय मोगरे करीत आहे.

Previous Post

मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा

Next Post

कोरची पंचायत समितीअंतर्गत श्रीराम विघालयात ऑनलाइन निबंध स्पर्धा

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1