ADVERTISEMENT

चंद्रपूर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

वाघानंतर बिबटयाचा धुमाकूळ

*मूल प्रतिनिधी* तालुक्यातील राजगड येथे वाघानंतर बिबटयाने धुमाकूळ घातला आहे.बुधवारी रात्री बिबटयाने एका बकरीचा फडशा पाडला.या घटनेने गावात भितीचे वातावरण...

Read more

डॉ. आईंचवार व डॉ. पोटदुखे यांचा भाजपात प्रवेश

चंद्रपूर :- गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू, श्री कन्यका नागरी सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि सरदार पटेल मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ....

Read more

गरिबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची ‘मोदी गॅरंटी’ – ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर - गेल्या दहा वर्षांत निराधार, वंचित, शेतकरी, महिलांसाठी विविध योजना केंद्र सरकारने आणल्या. या माध्यमातून उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य...

Read more

विकासाच्‍या लाटेवर स्‍वार व्‍हा, प्रगतीचे भागिदार बना : सुधीर मुनगंटीवार

वणी :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश उत्तरोत्तर प्रगती करीत आहे. पुढील पाच वर्षात विकासाचा वेग आणखी...

Read more

गोंडपिपरीच्या युवा नेत्याचा राजुऱ्यात अपघातात दुर्दैवी मृत्यू

गोंडपिपरी  :--भाजयुमो गोंडपिपरी शहराचे अध्यक्ष,युवा कार्यकर्ते युवा उद्योजक प्रशांत उर्फ (नाना) येल्लेवार यांचा आज राजुरा येथे ट्रकशी धडक दिल्याने अपघात...

Read more

भीषण अपघातात भावी नवरदेव तरूणासह त्याची बहिण आणि भाचीचा जागीच मृत्यू

अंबेजोगाई  :- लग्नासाठी बस्ता बांधून बहिण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या भावी नवरदेव तरूणाच्या दुचाकीला एसटीने धडक दिली. या भीषण...

Read more

सोमवार से रविवार जनता की सेवा करेंगे सुधीर मुनगंटीवार

शिवसेना (उबाठा ) महिला प्रमुख उज्‍ज्‍वला नलगे यांचा भाजपात प्रवेश   चंद्रपूर :- देशविकासाच्या लाटेत सहभागी होण्‍यासाठी रविवारी शेकडो उत्‍तर...

Read more

मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या – निवडणूक निरीक्षक जाटव

चंद्रपूर  : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण 15 उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार...

Read more

सपना मुनगंटीवार यांना ‘लोकमत ग्लोबल सखी एक्सलन्स अवार्ड

चंद्रपूर – कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत नव्या पिढीवर आदर्श असे संस्कार करणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थान बोर्डाच्या माजी विश्वस्त...

Read more

माजी पंचायतसमिती उपसभापतीला अवैध दारू विक्री प्रकरणी अटक

गोंडपिपरी - करंजी येथील गुरुदेव राईस मिलच्या मागील बाजूस अवैधरित्या दारूचा साठा ठेवून दारू विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती...

Read more
Page 2 of 118 1 2 3 118
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News

error: Content is protected !!