• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अहेरी वरून प्रवासी घेऊन अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळच्या बसला अपघात; वाहकासह दोन महिला गंभीर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
May 25, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
अहेरी वरून प्रवासी घेऊन अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळच्या बसला अपघात; वाहकासह दोन महिला गंभीर
Spread the Information

गडचिरोली:- नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरी वरून अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बसला अपघात झाला आहे. ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्या जवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

RelatedPosts

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एच-07 सी-9463 क्रमांकाची बस जवळपास 27 प्रवाशांना घेऊन सकाळी 8.30 वजता अमरावती करीता निघाली. अहेरी वरून वर्धा मार्गे ही बस अमरावती ला जाते. अहेरी वरून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.

या वाहनात चालक पी आर मेश्राम आणि वाहक डी एस मेश्राम होते. च्या सोबत जवळपास 27 प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते. त्यातील वाहक डी एस मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. चेस म्हणजे या बस मध्ये वाहक असलेले डी एस मेश्राम यांची मुलगी सुद्धा प्रवासी म्हणून होती. तिला सुद्धा दुखापत झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच अहेरी आगाराचे व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांनी पटनास्थळ घाटून परिस्थितीचा आढावा घेत उर्वरित प्रवाशांची हस्तेने विचारपूस करत इतर वाहनाने त्यांना समोर पाठविले आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तर सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी ठप्प झाली होती.

Previous Post

राज्याच्या शेवटच्या टोकावरील अनेक उपकेंद्रात रिक्तपदांचे डोंगर;आरोग्य व्यवस्थाच आजारी

Next Post

शंकरपुरात चक्रीवादळाचा तडाका

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
शंकरपुरात चक्रीवादळाचा तडाका

शंकरपुरात चक्रीवादळाचा तडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026
आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

September 17, 2026
गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1