• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा:अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 16, 2024
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा:अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे
Spread the Information

गडचिरोली:गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यातील संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी आपसी समन्वयाने काम करून ही लोकसभा निवडणूक शांततेत व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे, अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी आज दिल्या.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा श्रीमती माधवी खोडे यांनी आज घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे मतदानपूर्व 72 तास, 48 तास व 24 तासात करावयाच्या कार्यवाहीबाबत श्रीमती खोडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निवडणूक प्रचार संपल्यावर राजकीय प्रचाराचे बॅनर काढणे, वाहनाची परवानगी व इतर आवश्यक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले. महिला, दिव्यांग व युवा मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात कसूर करू नये. मतदान अधिकाऱ्यांजवळ पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा, तसेच त्याचा वापर कसा करावा याबाबतही त्यांना सूचना द्याव्यात. मतदान अधिकारी व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज भत्ता वेळेवेर मिळावा. मतदान कालावधीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्या याबाबत दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला संबंधीत नोडल अधिकारी उपस्थित होते.

Previous Post

विकासासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासोबत – रविंद्र मरपल्‍लीवार

Next Post

*तयार झाला लोकसभा निवडणुकीचा माहौल

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
*तयार झाला लोकसभा निवडणुकीचा माहौल

*तयार झाला लोकसभा निवडणुकीचा माहौल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1