• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

“बळीराज्यासाठी आ.कुणावार यांचा आंदोलन वार“  

शेतकऱ्यांच्या खंडित विजजोडणीसाठी आ.समिर कुणावार यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण..

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
“बळीराज्यासाठी आ.कुणावार यांचा  आंदोलन वार“  
Spread the Information

    उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खा.तडस, आ.भोयर, आ.आंबटकर,आ.केचे यांनी भेटी देऊन केले समर्थन..

वर्धा :- जिल्हयात विद्युत मंडळाने कुठलीही पुर्वसुचना न देता थेट रोहीत्रावरुन शेकडो बळीराजांच्या बांधावरील विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा सुरुच असून शेतकऱ्यांचा खंडित विद्युत पुरवठा तात्काळ सुरु करण्याचे मागणीसाठी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी काल दि.१४ रोजी शेकडो भाजपा पदाधिकाऱ्यांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

आमदार समीर कुणावर यांची प्रतिक्रिया 

यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच  ऊर्जामंत्री यांनाही आ.कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे. तसेच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः भेटून शेतकऱ्यांची कैफियत मांडली असतांनासुद्धा सरकारने तथा महावितरणने या आंदोलनाला आज दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद   दिला नाही                                       .

आ.कुणावारांसह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या या साखळी उपोषण तसेच ठिय्या आन्दोलनाला आज खासदार रामदास तडस,आ.पंकज भोयर,आ.रामदास आंबटकर,आ.दादाराव केचे,जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांनी भेट दिली व समर्थन जाहिर केले.यावेळी त्यांनी महाआघाडी सरकारचा निषेध करीत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मंजुर करुन तिढा सोडवावा असा आग्रह धरला.परंतु याप्रकरणी आज तरी तोडगा निघाला नाही.

काल दुपारी १२ वाजेपासुन  सुरुवात झालेल्या या साखळी उपोषणाला भाजपा नेते रघुवीर भैय्या अहिर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट,महामंत्री किशोर दिघे,भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर,जिल्हाध्यक्ष वरुण पाठक,जेष्ठ कार्यकर्ते मिलिंद भेडें,वसंतराव आंबटकर,भाजपा महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा दुधबडे,जि.प.सभापती माधव चंदनखेड़े,मृणाल माटे, भाजपा संघटनमंत्री अविनाश देव इत्यादि उपोषणाला बसले आहेत.

वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त काळा जिल्हा असुन सद्या शेतकरी नापिकीमुळे कर्जबाजारी झाला असतांना महावितरण व प्रशासनाने त्यांना वेठीस धरले आहे.

शेतक-यांना कुठल्याही प्रकारचे देयक न देता तसेच पूर्व सुचना न देता कोरोना काळातील प्रलंबित विज देयकाची सुलतानी वसुली सुरु आहे.

शेतक-यांच्या अडचणीच्या काळामध्ये मोठी रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे.

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपाची विज तोडणी तात्काळ थांबवीणे,शेतक-यांचे खंडित केलेले बांधावरील विजपंपाचे विज कनेक्शन तातडीने जोडण्यात यावे,चालु हंगामात मर रोगामुळे शेतक-यांचे तुर या पिकांचे पुर्ण नुकसान

झाल्याने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी,खरीप हंगाम २०२० मध्ये झालेल्या शेतक-यांच्या कापूस व सोयाबीन

हे ३३ टक्के पेक्षा जास्त झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनाम्या नुसार वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केलेले १७८ कोटी राज्य सरकारने वर्धा जिल्हातील शेतक-यांच्या खात्यात तात्काळ जमा करावे अश्या विविध मागण्या आ.कुणावार यांनी केल्या आहेत.

उपरोक्त आंदोलनात जि. प.सदस्य शरद सहारे , रोशन चौखे, किशोर शेंडे, शुभांगी संजय डेहणे, विनोद लाखे, हिंगणघाट पस सभापती शारदा आंबटकर, समुद्रपुर पंचायत समिती सभापती सुरेखा कैलास टिपले, उपसभापती योगेश फुसे, हिंगणघाट भाजपा तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, समुद्रपूर भाजपा तालुकाध्यक्ष संजय डेहणे, प्रवीण चोरे, माजी नगराध्यक्ष प्रेम वसंतानी, गिरीश कांबळे, महामंत्री दिनेश वरटकर, महामंत्री अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे ,जि प सदस्य ज्योत्स्ना सरोदे, जि प सदस्य राणा उर्फ वीरेंद्र रणनवरे,मानस उद्योगसमुहाचे संचालक तथा शेतकरी नेते वसंतराव राऊत, पंचायत समिती सदस्य वसंतराव घुमडे, समाजसेवक सुनील डोंगरे, पंचायत समिती सदस्य गंगाधरराव कोल्हे, पस सदस्या वंदना मडावी, प स सदस्य विजय पर्बत, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष बिस्मिल्ला खान, सोनू गवळी, सौरभ पांडे, सोनू पांडे,   हिंगणघाट युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विठूभाऊ बेनीवार,  युवा मोर्चाचे कवीश्वर इंगोले, वामन चंदनखेडे,नंदोरी सरपंच संजीवनी राऊत, रोशन पांगुळ, अमोल गवळी तसेच  सर्कल मधील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, हिंगणघाट नगर परिषदेच्या आजीमाजी नगरसेविका तसेच नगरसेवक, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सरपंच व ग्रामपंचायत मधील सर्व सदस्य गण व भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी  भाग घेतला.

Previous Post

सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे.

Next Post

वृक्षारोपण करून हिम्मत नागणे यांचा वाढदिवस साजरा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वृक्षारोपण करून हिम्मत नागणे यांचा वाढदिवस साजरा

वृक्षारोपण करून हिम्मत नागणे यांचा वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1