• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सतगुरु संत श्री. सेवालाल महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज – आ. किशोर जोरगेवार

बंजारा समाजाच्या वतीने संत श्री. सेवालाल महाराज जयंती साजरी

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सतगुरु संत श्री. सेवालाल महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज – आ. किशोर जोरगेवार
Spread the Information

चंद्रपूर):-रूढी परंपराने मागे असलेला बंजारा समाज आपण पुढे न्यावा अशी आस सतगुरु श्री सेवालाल महाराज यांच्या मनात आली त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करत मानवी जिवनाचे कल्यान करण्याचा विचार समाजामध्ये रुजवला आज 283 वर्षा नंतरही त्यांच्या विचारांची समाजाचा गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

आज मंगळवारी चिंचाळा येथे सतगुरु संत श्री. सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अशोक राठोड, संजय राठोड, ग्रामपंचायत सदस्य सुर्वणा आसुटकर, कमला शेंडे, प्रकाश शेंडे, शिक्षक राकेश पिंपळकर, कैलाश खुजे, धनंजय पिंपळशेंडे, पियुष भोगेकर, आदित्य निकुरे, तृप्तेष माशीरकर, साहिल दागमवार, राहुल त्रिंबके आदिंची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, बंजारा समाजातील प्रश्नांची मला कल्पना आहे. यातील राज्य स्तरावरील प्रश्न योग्य ठिकाणी मांडण्याचे काम मी करणार आहे. नौकरी संदर्भातील, कास्ट सर्टिफिकेट या संदर्भातील अडचणीही समाजापूढे आहे. त्यांनाही न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.

येथील वसंतराव नाईक चौकाचीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. या प्रसंगी संत सेवालाल महाराज आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी चिंचाळा येथील बंजारा समाजाच्या अभ्यासीकेला संगणक आणि पुस्तक देण्याची घोषणाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. समाजातील युवकांनी शिक्षीत होऊन समाज सक्षमीकरणासाठी काम करावे अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. समाजाने जागा उपलब्ध करुन दिल्यास समाजील गरजू विद्यार्थांसाठी सर्व सोई सुविधायुक्त अद्यावत अभ्यासीका तयार करण्यासाठी 25 लक्ष रुपयांना निधी उपलब्ध करुन देईल असेही ते यावेळी म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी जगतगुरु संत श्री. सेवालाल महाराज आणि माँ जगदंबा देवीचे चे दर्शन घेतले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Previous Post

केपीसीएल खुल्या कोळसा खाणीकरिता चिचोर्डीच्या शेतजमिनी त्वरीत खरेदी कराव्या अन्यथा आंदोलन

Next Post

सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे.

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी. — आमदार सुभाष धोटे.

सेवालाल महाराजांचे कार्य प्रेरणादायी. -- आमदार सुभाष धोटे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1