• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोक नेते यांची सांत्वना भेट

Ashish Ghume by Ashish Ghume
January 5, 2024
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोक नेते यांची सांत्वना भेट
Spread the Information

गडचिरोली :- दिं.०४ जानेवारी २०२४ गडचिरोली शहरा लगत मौजा- वाकडी ता.जि.गडचिरोली येथील स्व.मंगला विठ्ठल ‌बोडे वय -५२ वर्ष ह्या दि.०३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वा.दरम्यान आपल्या गावालगत च्या शेतशिवारात काम करतांना दबाधरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्या महिलेला जागीच ठार केले.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

या घटने संबधित माहीती मिळाल्यावर गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी लगेचच वाकडी या गावातील नदी घाटावर जाऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन कुटुंबियाचीे भेट घेत,त्यांचे दुःख सावरत सांत्वन करत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी वनसंरक्षक अधिकारी व वनविभागाचे अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी यांना शासन स्तरावर लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत वाघाला जेरबंद करा अशा सूचना यावेळी दिल्या.

याप्रसंगी भाजपा ता.महामंत्री बंडू झाडे,ता.सचिव रवींद्र भोयर, वाकडी च्या सरपंच सरिता चौधरी,वनसंरक्षक अधिकारी शर्मा साहेब, RFO नितिन हेमके,ACF धिरज ठेमरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

Next Post

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात झाला विश्वविक्रम!

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1