• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय हा विकृत संस्‍कृतीला चालना देणारा – वनिता कानडे

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय हा विकृत संस्‍कृतीला चालना देणारा – वनिता कानडे
Spread the Information

बल्लारपूर (चंद्रपूर ):-लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महिलांच्‍या आग्रहावरून चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये दारूबंदीचा निर्णय घेतला. मात्र आताच्‍या तिन तिघाडा काम बिघाडा या महाभकास आघाडी सरकारने षडयंत्र रचुन चंद्रपूर जिल्‍हयातील दारूबंदी करून त्‍या पाठोपाठ सुपरमार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिली हा निर्णय शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार त्‍याच प्रमाणे वैयक्‍तीक, कौटूंबिक व सामाजिक जीवन उध्वस्‍त करणारा आहे. या दारूने कित्‍येकांचे बळी घेतले आहे. सुखी संसार उध्‍वस्‍त केले आहे. त्‍यामुळे सुपरमार्केटमधून सुरू करण्‍यात आलेली वाईन विक्री तात्‍काळ बंद करण्‍यात यावी अशी मागणी भाजपा महिला आघाडी द्वारे बल्‍लारपूर येथे करण्‍यात आले.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

या आंदोलनामध्‍ये प्रामुख्‍याने महाराष्‍ट्र प्रदेश भाजपा उपाध्‍यक्षा  वनिता कानडे, महाराष्‍ट्र प्रदेश भाजपा सदस्‍या  रेणुका दुधे, बल्‍लापूर शहर भाजपा महिला आघाडी अध्‍यक्षा वैशाली जोशी, चंद्रपूर महानगर भाजपा उपाध्यक्ष  भारती दुधानी, पुर्व विदर्भ सोशल मिडीया प्रमुख लक्ष्‍मी सागर, युवा मोर्चा उपाध्‍यक्ष मोहीत डोंगरे, कांता ढोके, संध्‍या मिश्रा, आरती आक्‍केवार, शबाना खान, पुष्‍पा टिकले, प्रियंका शेंडे, किरण पेडन्‍टीवार, कविता सरकार, गुलशन खान, वनमाला दौड, वनिता चक्रवर्ती, सुवर्णा भटारकर, जयश्री मोहुर्ले, उर्मिला घोडमारे, माला मानुसमारे, शैला तावाडे, शितल निषाद, वैशाली बुरांडे, चंदा बहादे, बबीता बहुरीया, सविता नगराळे आदींची उपस्थिती आहे.

महाविकास आघाडी सरकारने किराणा सुपरमार्केटमधून वाईन विक्रीचा घेतलेला निर्णया विरोधात राज्‍यभरामध्‍ये महिलांमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे. तथापि, महाराष्‍ट्र महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर या जळगांवमध्‍ये गेल्‍या असता पत्रकारांनी त्‍यांना सुपरमार्केटमधुन वाईन विक्रीला महिलांचा विरोध आहे असा प्रश्‍न विचारला असता, मला कोणत्‍याही महिलांनी वाईन विक्रीबद्दल तक्रार केलेली नाही असे उडवाउडवीचे उत्‍तर दिले. त्‍यामुळे त्‍यांना या गंभीर समस्‍येची जाण नाही. त्‍यामुळे महिला भाजपा महाराष्‍ट्र प्रदेश द्वारा राज्‍यभरातुन महिला आयोगाला पत्र पाठविण्‍याचे ठरले, असून तरूण पिढीला या विकृत संस्‍कृतीतुन वाचवावयाचे आहे. महाराष्‍ट्राच्‍या महाआघाडी सरकारने सुपरमार्केटमधून वाईन विक्रीचा निर्णय घेतला हा निर्णय समस्‍त महाराष्‍ट्राचा अभिमान संस्‍कृतीची अवहेलना करणारा निर्णय आहे. सुपर मार्केट हे दवाखान्‍याजवळ, शाळेजवळ, मंदिराजवळ, लोकवस्‍तीत, गजबजलेल्‍या परिसरात असते. त्‍यामुळे महिला, लहान मुलं यांच्‍या मनावरती वाईट परिणाम होते. त्‍यामुळे हा निर्णय तात्‍काळ रद्द करण्‍यात यावा, अन्‍यथा भाजपा महिला आघाडीद्वारे महिलांच्‍या सन्‍मानार्थ व समाज स्‍वास्‍थ्‍यासाठी सुपरमार्केटमधून वाईन विक्रीच्‍या विरोधात राज्‍यभर रस्‍त्‍यावर उतरून तिव्र आंदोलन करू. हा निर्णय मागे घ्‍यायला सरकारला भाग पाडू, असे वनिता कानडे यांनी म्‍हटले आहे. यावेळी महिला आघाडीद्वारे बल्‍लारपूरचे तहसिलदार संजय राईंचवार यांना याबाबतचे निवेदन देण्‍यात आले.

Previous Post

नेत्ररुग्णांची तुकडी सेवाग्राम येथे रवाना

Next Post

चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक ऑटोमोबाईल्स प्लांट व टेक्स्टाईल पार्क उभारावा : खासदार बाळू धानोरकर

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1