• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ,रस्ता कामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
December 20, 2023
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ,रस्ता कामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ
Spread the Information

गडचिरोली:- अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या भामरागड तालुक्यात 19 डिसेंबर (मंगळवार) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास माओवाद्यांनी रस्ता बांधकामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ केल्याची घटना घडली.ही घटना आज पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

मागील काही दिवसापासून हिदूर-दोबुर- पोयरकोटी या रस्त्याचे बांधकाम सुरू होते. दिवसभर रस्त्याचे काम झाल्यावर रात्रीच्या सुमारास हिदूर या गावात वाहने ठेवतात. दरम्यान 19 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास जवळपास नक्षलवाद्यांनी हिदूर गावात येऊन वाहनांची जाळपोळ केली.यात तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबीचा समावेश असल्याची माहिती समोर येत असलेतरी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी एक जेसीबी जाळल्याची माहिती दिली आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी 2 ते 8 डिसेंबर पीएलजीए सप्ताह दरम्यान पोलिसांचे खबरी ठरवून तीन आदिवासी युवकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर परत एकदा भामरागड तालुक्यात रस्ता बांधकामासाठी आणलेल्या वाहनांची जाळपोळ केली. यात संबंधित कंत्राटदाराचे मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळावर आढळले माओवाद्यांचे पत्रके
भामरागड पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या हिदूर या गावात माओवाद्यांनी रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्यानंतर या परिसरात पत्रके टाकली. त्यात ’22 डिसेंबर को भारत बंद सफल बनाए’ असे आवाहन त्यांनी केले.
हिंदी भाषेत लिहिलेल्या पत्रकात त्यांनी विकसित भारत ढोंग असल्याचा आरोप केला आहे.

Previous Post

आलापल्ली येथे जनजागरण मेळावा व रेला नृत्य

Next Post

किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मनीषा आत्राम यांना प्रणय खुणे यांच्याकडून आर्थिक मदत

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1