• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

सांस्कृतिक महोत्सवातून व्यक्तिमत्व विकास:खा.सुनील मेंढे

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 3, 2023
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
सांस्कृतिक महोत्सवातून व्यक्तिमत्व विकास:खा.सुनील मेंढे
Spread the Information

भंडारा:अंगी गुण असूनही त्याला योग्य व्यासपीठ मिळत नसेल तर व्यक्तिमत्त्व विकास होत नाही. व्यक्तिमत्व विकासातून कलेची जोपासना करण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव अत्यंत महत्वाचा असल्याचे मत खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.
केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून वैनगंगा-पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सव भंडारा-गोंदिया जिल्ह्यात आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुका आणि तालुक्यातील विजेत्या संघाना लोकसभा स्तरावर स्वतःच्या कलागुणाला प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. भंडारा तालुकास्तरीय पारंपरिक नृत्य स्पर्धा, युवा आणि महिला महोत्सवाचे आयोजन 2 सप्टेंबर रोजी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते केले. स्पर्धा करा मात्र एकमेकांविषयी मनात द्वेष ठेवून नाही तर खेळाडू वृत्तीने यशस्वी होण्यासाठी लढा. सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील युवा आणि महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळाले असल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. स्पर्धेत अनेक संघानी सहभागी होत पारंपारिक नृत्याचे दर्शन घडविले. युवा आणि महिला महोत्सवातही विविध केला गुणांचे दर्शन घडले. यावेळी खासदारांनी विजेत्या स्पर्धकांना लोकसभा स्तरीय स्पर्धेत होण्याचे निमंत्रण स्पर्धक आणि नागरिकांना दिले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा भंडारा जिल्हा प्रभारी संजयजी भेंडे, सौ.शुभांगी मेंढे, चैतन्य उमाळकर, मुकेश थानथराटे, प्रशांत खोब्रागडे, नितीन कडव, विनोद बांते, गजेंद्र फुंडे, ओम कटरे, तुषार काळबांधे, सुर्यकांत इलमे, संजय कुंभलकर, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, रोशन काटेखाये नगरसेविका साधना त्रिवेदी, सौ.चंद्रकला भोपे, सौ.वनिता कुथे, सौ.गीता सिडाम, सौ. रोशनी पडोळे, सौ.मधुरा मदनकर, आशा उईके, सौ.निखाडे ज्योती साबळे, सौ.रोहिणी आस्वले, सौ. कल्याणी निखाडे तिरपुडे, सौ.सायली ढोके, सौ.वर्षा साकुरे, निघत खान, अर्चना श्रीवास्तव, विष्णुदास हटवार, नरेंद्र बोंद्रे, अनिल चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

Previous Post

अभिमानास्पद! पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना राख्या बांधून आदिवासी महिलांनी जपली सामाजिक बांधिलकी

Next Post

गोंडपिपरीत भर पावसात काँग्रेसची उत्साहात जनसंवाद पदयात्रा सुरू

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1