• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लावा – आमदार प्रतिभा धानोरकर

वरोरा महिला काँग्रेसतर्फे मणिपूरच्या त्या' घटने विरोधात धरणे आंदोलन

Ashish Ghume by Ashish Ghume
July 23, 2023
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लावा – आमदार प्रतिभा धानोरकर
Spread the Information

वरोरा : मणिपूरमधे मानवतेला काळीमा फासणाऱ्या, महिला अत्याचाराच्या भयावह घटनेच्या विरोधात आज वरोरा महिला काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात डॉ. आंबेडकर चौकात पार पडलेल्या या आंदोलनात शेकडो पुरुष व महिला कार्यकर्ते व आदीवासी बांधव सहभागी झाले होते.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

नव्वद दिवसापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार व महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यात राज्य सरकार व केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मनाचा थरकाप उडवणाऱ्या तेथील घटना अत्यंत लज्जास्पद व संतापजनक आहे. त्यामुळे मणिपूरत तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली.
डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. महींलावर अत्याचार करणाऱ्यां फाशी द्या, मणिपूर मध्ये राष्ट्रपती राजवट लावा व भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळेस देण्यात आल्या.यावेळी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदा खामनकर, शहराध्यक्ष दिपाली माटे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, माजी सभापती राजेंद्र चिकटे, माजी उपनगराध्यक्ष अनिल झोटिंग,भोजराज झाडे,प्रमोद मगरे,माजी नगरसेवक प्रमोद काळे, विजय पुरी, सन्नी गुप्ता,आसीफ रजा,राहुल देवडे, प्रफुल्ल आसुटकर, योगेश लोहकरे, सुभाष दांदडे, विनोद बाफना ,बाळू चिंचोलकर, अमर गोंडाने, माझी जि प सदस्या सुनंदा जीवतोडे, रत्नमाला अहिरकर, शिरोमणी स्वामी, मंगला पिंपळकर, प्रतिमा जोगी, उज्वला थेरे, प्रतिमा जीवतोडे,राकेश दोन्तावार ,योगेश खामनकर,संदीप भडके, राजेंद्र बनसोड, अयुब पठाण, सलीम पटेल, राहील पटेल ,राहुल ननावरे, भानुदास ढवस, सुरेश मडावी, पितृजी आत्राम,राजेश्वर येरमे, मधुकर मेश्राम, प्रतिमा कातकर, पुष्पा मंगाम, वनिता परचाके, संगीता गेडाम, लता मेश्राम, विना कनाके, छबु पेंदाम, मंदा मेश्राम, लता आत्राम, तुळसाबाई मेश्राम, राईबाई येरमे, अनिता मडावी यांची उपस्थिती होती.

Tags: mla pratibha dhanorkarNationalist Congress
Previous Post

गोंडपिपरी तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामा करा

Next Post

वेकोलीच्या कोळसा वाहतुकी करीता होत असलेल्या रस्त्या विरुद्ध शिवसेनेची हायकोर्टात धाव

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वेकोलीच्या कोळसा वाहतुकी करीता होत असलेल्या रस्त्या विरुद्ध शिवसेनेची हायकोर्टात धाव

वेकोलीच्या कोळसा वाहतुकी करीता होत असलेल्या रस्त्या विरुद्ध शिवसेनेची हायकोर्टात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1