• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home प्रशासन

वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य

माहिती पाठविण्यासाठी २८ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

Ashish Ghume by Ashish Ghume
February 10, 2022
in प्रशासन, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी माहितीचे अद्ययावतीकरण करणे अनिवार्य
Spread the Information

(कार्यालयातून )राज्यातील वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन योजना सन १९५४-५५ पासून संपूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविली जाते. आजपर्यंत या योजनेचा हजारो साहित्यिकांनी लाभ घेतला आहे. शासनाकडून मानधन घेणाऱ्या लाभार्थींची माहिती संकलित करुन अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याबाबत माहिती सादर करण्यासाठी राज्यातील कलावंतांना दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

ज्या कलावंतांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही, त्यांनी कलाकाराचे छायाचित्र, कलाकाराचे संपूर्ण नाव, स्वतः की वारस, पत्ता, निवड वर्ष, कलाप्रकार, आधार कार्ड, बँकेचे नाव व शाखा, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, पॅन कार्ड असल्यास तसेच आधार कार्ड व पासबुक यांच्या सत्यप्रती सोबत जोडणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे, जिल्हास्तरावर समाज कल्याण कार्यालय, जिल्हापरिषद येथे व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील कलावंतांनी सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, महाराष्ट्र शासन, विस्तारभवन, महात्मा गांधी मार्ग, मंत्रालय मुंबई ४०००३२ या कार्यालयात जमा करावेत. ज्या कलावंतांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांचे माहे मार्च २०२२ पासून मानधन रोखण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्यातील वृद्ध #साहित्यिक व #कलावंत यांच्यासाठी #मानधन योजना राबविली जाते. योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे सुरू असून त्यासाठी लागणारी माहिती सादर करण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले. pic.twitter.com/IIfEDpNW6v

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 10, 2022

Previous Post

हिंगणघाट जळीतकांड पीडितेला पुण्यस्मरण दिनी मिळाला न्याय

Next Post

आज खऱ्या अर्थाने समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेला चाप व अंकीताला श्रद्धांजली मिळाली आहे

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
आज खऱ्या अर्थाने समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेला चाप व अंकीताला श्रद्धांजली मिळाली आहे

आज खऱ्या अर्थाने समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेला चाप व अंकीताला श्रद्धांजली मिळाली आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1