कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे :- शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चक्रवर्ती राजा भोज जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत भोयर पवार समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शहरात मुख्य मार्गाने ढोलताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली.
तालुक्यातील बहुसंख्येने असलेल्या भोयर, पवार समाजाची ही राजधानी म्हणून ओळखली जाते. पवार समाजाचे वंश चक्रवर्ती राजा भोज असून त्यांच्या जयंती दरवर्षी वसंत पंचमीला साजरी करण्यात येते. यावर्षी राजा भोज जयंती ७ फेब्रुवारीला करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान बन्नगरे, प्रमुख पाहुणे केशवराव गोयटे, नगर पंचायत उपाध्यक्ष भगवान बुवाडे, माजी जिप अध्यक्ष सरिता गाखरे, राजेंद्र रहांगडाले, नामदेव राऊत, मुरलीधर टेंभरे, रामदास डोंगरे, डॉ. वसंतराव चोपडे, वामन भाद्रे, मंगेश खवशी, तीर्थानंदन बनगरे,
चक्रवर्ती राजा भोज इतिहास
चक्रवर्ती राजा भोज पवार समाजाचे नवे वंश राजा होते. मालवा राजधानी धारानगरी ८वी ते १४ वी शताब्दीमध्ये त्यांनी ई. स. १००० ते १०५५ पर्यंत राज्य केले. राजा भोज यांनी अनेक भागात मंदिर निर्माण केले. सरस्वती मातेचे भक्त होते. त्यांनी ८४ ग्रंथ लिहले आहे. पाच हजार युद्ध लढले असून त्यातून २२ युद्ध पराभूत झाले आहे. वाघ देवीचा उपासक विद्वान राजा भोज यांनी धार नगरीत पाठशाळा उघडण्यात आली होती.
रामराम उघडे, चेतना मानमोडे, उपस्थित होते. यावेळी प्रमुख इंदिरा कालभुत दिगंबर चोपडे, पाहुण्याचे स्वागत करण्यात वसंत खवशे, शिवाजी खवशी आले. यावेळी वेगवेगळे युवराज बोले, राजेंद्र खवशी, कार्यक्रम आयोजित करण्यात राजेंद्र लाडके, हेमंत बनगरे आले होते. तालुक्यातील अनेक आहे.
गावातील भजन मंडळ लेझीम पथक, डीजे नृत्य ठेवण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी लंगर लावण्यात येणार आहे. यावेळी समाजातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला आहे. तालुक्यातील सर्व भोयर, पवार समाज बांधवानी या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित लावून जल्लोष साजरा केला. या कार्यक्रमाचा आयोजक भो. प. विद्यार्थी मंडळ व राजा भोज महोत्सव समितीने केले