• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची ऊर्जा मित्र चमू एटापल्ली-भामरागडला आर्थीक मदत

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
October 23, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची ऊर्जा मित्र चमू एटापल्ली-भामरागडला आर्थीक मदत
Spread the Information

गडचिरोली:- भामरागड-एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात जिथे अद्यापही विज व गॅस पोहोचणे दुरापास्त आहे अशा भागात प्रकाशाचे किरण ठरलेले ऊर्जा मित्र टिमची दखल भारत सरकारने घेतली. भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्यासाठी या टिमला आमंत्रीत करण्यात आले. अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात जनजागृती करणे व लोकांना या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी प्रेरीत करतांना या टिमला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत असतो.आंतरराष्ट्रीय मंचावर प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणे ही फार मोठी ऊपलब्धी आहे. परंतु, आधीच आर्थीक विवंचनेचा सामना करणार्‍या संस्थेला दिल्लीला प्रकल्पाची प्रतीकृती व चमु नेणे अशक्यप्राय होते. चमुने माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम कडे आपली व्यथा मांडली.राजे साहेबांनी त्यांचे अभिनंदन करुन त्यांना प्रदर्शनीला जाण्यासाठी आर्थिक मदत केली. अक्षय्य व अपारंपारीक ऊर्जेचे काम या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढवावे यासाठी प्रोत्साहीत केले.

RelatedPosts

विदर्भ मल्टी सर्विसेसला उच्च न्यायालयाचा दिलासा

जुन्या वादातून तरुणाच्या पोटात चाकूने वार; मांगरूळ येथे खळबळ

राजा रावण दहन प्रथा बंद करा; १४ आदिवासी संघटना एकवटल्या!

माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केलेल्या आर्थिक मदतीने आता भारतीय ऊद्योग संघ (CII) मार्फत दिल्लीला होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील “आत्मनिर्भर भारत प्रदर्शनी” मध्ये प्रकल्प सादर करण्याकरिता प्रवास सुकर होणार आहे हे विशेष.

Previous Post

सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या सांत्वनपर भेटीने मुधोलीचे दडमल कुटुंबिय गहिवरले

Next Post

मारेगाव तालुका पत्रकार संघाचे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघामध्ये विलीनीकरण

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1