• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

“शिवणी नदीघाटालगत आढळला अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह“

घातपाताची शक्यता;परिसरात खळबळ

Ashish Ghume by Ashish Ghume
July 29, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
“शिवणी नदीघाटालगत आढळला  अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह“
Spread the Information

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)  :- गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी (देशपांडे) येथील नाल्यासमोर वैनगंगा नदीच्या काठावर अज्ञात महिलेचा मृतदेह आढलून आला.हा धक्कादायक प्रकार आज दि.(२९ ) शुक्रवारी समोर आला.
शिवणी (देशपांडे) येथील नदीकाठावर विद्युत ट्रान्सफॉर्मर जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह प्लास्टिक मध्ये गुंडाळून असल्याची गुप्त माहिती ठाणेदार जीवन राजगुरू यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळाली.माहितीच्या आधारावर घटनास्थळ गाठून ठाणेदारांनी मृतदेह ताब्यात घेतले.हा कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे ओडख पटवणे शक्य नाही.मृतदेह वैनगंगा नदीपासून ५० फूट अंतरावर आहे.आठवडाभर पूरपरिस्थिती असल्याने मृतदेह वाहून आला की घातपात आहे यादृष्टीने पोलीस तपास करीत असून प्लास्टिक मध्ये मृतदेह आढळल्याने घातपाताची दाट शक्यता वर्तविली जात आहे.मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठवण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार राजगुरू करीत आहे त.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

Previous Post

आमच्यासाठी वाघ श्राप नाही तर वरदान ठरेल असे नियोजन करा

Next Post

ट्रक चिखलात अडकल्याने डाव फसला;गोवंश तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांची भामरागडला भेट

November 5, 2026
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1