भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील मुख्य लिपिक सतीश मशारकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 10 झाडांचे वृक्षारोपण करून ती जगविण्याचा संकल्प केला आहे.
अलिकडे पर्यावरणाचा बिघडलेला समतोल लक्षात घेता वृक्षारोपण काळाची गरज झाली आहे.प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाप्रति सजग राहून वृक्षारोपण करून खारीचा वाटा उचलणे आवश्यक आहे.मशारकर यांनी काळाची गरज लक्षात घेत आपल्या वाढदिवशी आंबा,निंब अशी झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प केला आहे.यावेळी डॉ. विजय टोंगे, डॉ. बंडू जांभुळकर, डॉ.प्रकाश तितरे, डॉ.यशवंत घुमे,प्रा.मोहीत सावे, दिलीप भोयर,दिपक तेलंग, गणेश गौरकर ,संजय तामगाडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Birthday resolution to plant 10 trees
Bhadravati: Satish Masharkar, Principal Clerk of the local Vivekananda College, has resolved to plant 10 trees on the occasion of his birthday.
Considering the deteriorating balance of the environment recently, the need for tree planting has become necessary. Every citizen should be aware of the environment and do his share by planting trees. Considering the need of the time, Masharkar has resolved to plant mango and lemon trees on his birthday. This time, Dr. Vijay Tonge, Dr. Many dignitaries including Bandu Jambhulkar, Dr. Prakash Titre, Dr. Yashwant Ghume, Prof. Mohit Save, Dilip Bhoyer, Deepak Telang, Ganesh Gaurkar, Sanjay Tamgadge were present.