• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आमदार जोरगेवारांनी शहरातील प्रमुख मार्गांसाठी खेचुन आणला 20 कोटींचा निधी

Ashish Ghume by Ashish Ghume
July 26, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
5 कोटी रुपयातुन होणार ग्रामीण क्षेत्राचा विकास
Spread the Information

चंद्रपूर :- शहरातील मुख्य मार्गांची दुरदर्शा झाली आहे. त्यामुळे हे मार्ग तयार करण्यासाठी 20 कोटी रुपयांची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. दरम्याण त्यांच्या मागणीला यश आले असुन चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांच्या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यामुळे लवकरच या कामांना आता सुरवात होणार आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर शहराच्या सर्वसमावेश विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. कोरोणाच्या काळात अनेक विकास कामे प्रभावित झाली होती असे असतांनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी खेचुन आणला. परिणामी शहरी भागासह ग्रामिण भागातील विकास कामांना गती मिळाली आहे. दरम्याण चंद्रपूर शहरातील समस्यांसदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी 7 जुलै 2022 ला मनपातील अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरातील मुख्य मार्गाच्या बांधकामाची गरज मनपा प्रशासकांनी बोलुन दाखवली या कामासाठी मोठ्या निधीची गरज होती. त्यामुळे सदर महत्वाच्या विकास कामांसाठी 20 कोटी रुपये देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. सदर मागणीचा पाठपुरावा त्यांच्या वतीने सुरु होता. अखेर त्यांच्या या मागणीची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. चंद्रपूर शहरातील प्रमुख 5 मार्गांसाठी त्यांनी 20 कोटी रुपये मंजुर केले आहे. या निधीतून जटपूरा गेट ते गिरणार चौक आणि गांधी चौक ते जटपूरा गेट या मार्गावर 9 कोटी रुपये खर्च करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्यापासून बिनबा गेट या मार्गासाठी 3 कोटी रुपये, गांधी चौक ते पठाणपूरा या मार्गासाठी 3 कोटी रुपये, मिलन चौक ते सराफा बाजार पर्यंतच्या मार्गासाठी 2 कोटी 50 लक्ष, गिरणार चौक ते समाधी वार्ड पर्यंतच्या मार्गासाठी 2 कोटी 50 लक्ष रुपये खर्च केल्या जाणार आहे. सदर निधी मंजुर करण्यात आल्यामुळे या कामांना आता लवकरच सुरवात होणार आहे. मागणीची दखल घेत तात्काळ निधी मंजुर करुन दिल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. मतदार संघाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असुन निधीचा योग्य वापर करण्यावर आपला भर आहे. अनेक विकास कामे शहरात सुरु असुन अनेक कामे प्रस्तावित आहे. शहरी आणि ग्रामीण भागाचा एकत्रीतरित्या विकास करणे हा आमचा ध्येय असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

Previous Post

उच्चशिक्षित तरुण शेतकरी होतो तेव्हा…

Next Post

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचे उद्घाटन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचे उद्घाटन

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1