• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी

पंचनामा करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना

Ashish Ghume by Ashish Ghume
July 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी
Spread the Information

चंद्रपूर :- सततच्या पावसाचा शहरी भागासह ग्रामीण भागालाही मोठा फटका बसला असुन अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक घरांचीही पडझड झाली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी उपस्थितीत अधिकाऱ्यांना आवश्यक सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. यावेळी तहसीलदार निलेश गौंड, कृषी अधिकारी भाऊसाहेब भराटी, तालुका कृषी अधिकारी बुक्कावार यांच्यासह संबंंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

चंद्रपूर जिल्हात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले उफाडून वाहत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या सामन्य जनजीवनावर झाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही या पावसाची झड पोहचली आहे. नदी-नाल्या काठी असलेले शेत पावसाच्या पाण्याचे प्रभावित झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठे नुकसाण झाले आहे. आज या भागाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा, छोटा नागपूर, पांढरकवडा, विचोरा या गावांना भेट देत येथील पूरपरिस्थीतीची पाहणी केली. येथील नागरिकांची शेती पूर्णत: पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे. तसेच या पावासाने अनेक घरांचीही पडझड झाली आहे. ग्रामस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी येथे रुग्णवाहीकेची सोय करण्यात यावी, मेडीकल कँम्प लावण्यात यावा, छोटा नागपूर येथील नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे, नुकसानीचा पंचणामा करुन तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, यासह अनेक आवश्यक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंंधित विभागाला केल्या आहे. यावेळी छोटा नागपुरच्या सरपंचा चित्रा गानफाडे, वढाचे सरपंच किशोर वरारकर, पांढरकवडाचे सरपंच सुरेश तोतडे, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा, धनराज हणुमंते, संजु बोबडे, मनोहर जाधव, भास्कर नागरकर, प्रविण सिंग, सुर्यभान गानफाडे, भाग्यवान गनफुले, गणेश पाचभाई, सुरज मेघवानी, अमोल आमटे आदिंची उपस्थिती होती

Previous Post

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्यामुळे सामान्य जनतेला दिलासा

Next Post

अपघात होऊ नये यासाठी गांभिर्याने काम करा – खासदार सुरेश धानोरकर

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मी मरेपर्यंत काँग्रेस सोडणार नाही : खासदार बाळू धानोरकर

अपघात होऊ नये यासाठी गांभिर्याने काम करा - खासदार सुरेश धानोरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1