• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

घुग्घुस येथे युवकांनी घेतला गोवा पर्यटनाच आनंद !

या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची सोशल मीडियावर चर्चा

Ashish Ghume by Ashish Ghume
July 11, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
घुग्घुस येथे  युवकांनी घेतला गोवा  पर्यटनाच आनंद !
Spread the Information

घुग्घुस : घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे का आहेत माहीत नाही… धन्यवाद प्रशासन आमचे मित्र घुग्घुस येथे गोव्याच्या पर्यटन स्थळाचा आनंद घेत आहेत. असा शहरवासीयांनी सोशल मीडियावर व्हायरल करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

यावेळी मोमीन शेख, अफजल सिद्दीकी, रईस सलमानी, राजू शेख, सलमान खान, बबलू शेख, अक्षय अध्याय आदी थेट खड्ड्यात जाऊन बसले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. याची चर्चा आता शहरात रंगली आहे.आता घुग्घुस-म्हातारदेवी रस्त्यावरून स्थानिकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. अलीकडे काही राजकारण्यांचे हंडे भरतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतर दोन दिवसांत या रस्त्याची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. कारण या मार्गावर चोवीस तास अवजड वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे सुमारे 2 फूट खोल आणि 3 ते 5 मीटर रुंद खड्डे तयार झाले होते. स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांची दखल न घेतल्याने प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये रोष आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर चिमटे काढण्यास सुरुवात झाली आहे.

Previous Post

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1