• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी एकसंघ भारताचे निर्माते- देवराव भोंगळे

घुग्घुस येथे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जीं यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व साहित्य वाटप

Ashish Ghume by Ashish Ghume
July 6, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी एकसंघ भारताचे निर्माते- देवराव भोंगळे
Spread the Information

घुग्घुस:- बुधवारी ६ जुलै रोजी घुग्घुस येथील आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात एक देश मे दो विधान, दो प्रधान, दो निशान नही चलेंगे चा नारा देणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी शहर घुग्घुसतर्फे आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात जनसंघाचे संस्थापक, थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला भाजपाचे विवेक तिवारी यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच हातठेला चालकांना व भाजीपाला विक्रेत्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कुलजारचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मूखर्जी यांनी एकसंघ भारत निर्माण करण्याचे काम केले. कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारत एक देश आहे आणि कश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे. एक देश में दो विधान, दो प्रधान, दो निशान नहीं चलेंगे असा नारा बुलंद करनारे होते त्यांनी एकसंघ भारतासाठी लढा दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना नमन करतो.

यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जिप सभापती नितुताई चौधरी, माजी पं.स. उपसभापती निरिक्षण तांड्रा, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे राजकुमार गोडसेलवार, सिनू इसारप, साजन गोहने, पूजा दुर्गम, वैशाली ढवस, सुचिता लुटे, प्रकाश बोबडे, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, सचिन कोंडावार, राजेश मोरपाका, श्याम आगदारी, सुरेंद्र जोगी, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, संजय भोंगळे, पारस पिंपळकर, मल्लेश बल्ला, श्रीकांत सावे, विक्की सारसर, रत्नदीप कोंडावार, अनंता बहादे, तुलसीदास ढवस, मधुकर धांडे, गणेश खुटेमाटे, राजू चटकी, संकेत बोढे, स्वप्नील इंगोले, राकेश झाडे, धम्मदीप पाटील, राजाराम कुम्मरवार, राजू डाकुर, अरुण दामेर, पिंटू कल्लापेल्ली, नागेश नलभोगा, महेश नागपुरे, अजित नागपुरे, राजू बोड्ड, प्रणय लिंगम्पेल्ली, कोमल ठाकरे, जनाबाई निमकर, सखुबाई बोबडे, बेबीताई नागतुरे, सुमन वराटे, सुनीता पाटील, सिंधू नागतुरे, सुनंदा लीहितकर, निशा उरकुडे, लता आवारी, शीतल कामतवार, स्वाती गंगाधारे, भारती पर्ते, खुशबू मेश्राम नेहा कुम्मरवार यांचेसह आदी मंडळी उपस्थित होते.

Previous Post

प्रवासी निवारा कोणासाठी?

Next Post

थंड बस्त्यात पडलेल्या कामाला मिळणार गती

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
रेल्वे भूखंडावरील कुटुंबांना बेघर करू नका !

थंड बस्त्यात पडलेल्या कामाला मिळणार गती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1