• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Video

Video आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारला वर्धा येथे जगातील सर्वात मोठा चरखा

Ashish Ghume by Ashish Ghume
April 22, 2022
in Video
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारला : वर्धा येथे जगातील सर्वात मोठा चरखा

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती भारतासह अनेक देशांमध्ये साजरी करण्यात आली सत्य,अहिंसा, स्वावलंबन अशी शिकवण देणार्‍या या महापुरुषाचे सुमारे दहा वर्षे वास्तव्य वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होते.

RelatedPosts

तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत विद्यार्थीनीने संपवली जीवनयात्रा ..!

LIVE: Bharat Jodo Yatra | Yermarus to Gudebellur | Raichu

शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आयोजित – #महाप्रबोधन_यात्रा जाहीर मेळावा…!

स्वावलंबनाचा प्रतीक ठरलेल्या चरख्याची जगातील सर्वात मोठी प्रतिकृती महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंतीच्या निमित्ताने वर्धेत साकारण्याची संकल्पना तत्कालीन राज्याचे अर्थ व वित्त नियोजन तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात आली वर्धा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर पंकज भोयर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच वर्धेचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अथक परिश्रमातून हा जगातील सर्वात मोठा चरखा २ ऑक्टोंबर २०१८ रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनी माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते या चरख्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.

हा चरखा म्हणजे जगातील सर्वात मोठा चरखा ठरला आहे. जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्स मुंबईच्या प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वीस जणांच्या चमूने केलेल्या सोळा पाती असलेल्या या चरख्यावर महात्मा गांधी यांची सुविचार लिहिण्यात आले आहे, संपूर्ण जगातून सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यात येणार्‍या पर्यटकांना महात्मा गांधींजींचे सत्य,अहिंसा, शांती व स्वावलंबनाचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्याचे माध्यम ठरेल ही अपेक्षा करूया.

आमदार डॉक्टर पंकज भोयर

Previous Post

१८ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलींना अटक

Next Post

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा - संजय मीणा, जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1