• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

राष्ट्रीय जंतनाशक दिवसानिमित्त जिल्ह्यात 25 एप्रिल ते 02 मे दरम्यान विशेष मोहिम

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 22, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी
Spread the Information

गडचिरोली: मुलांना परजीवी जंतापासून आजार उद्भवणाचा धोका जास्त असतो. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोटदुखी, भुक मंदावने, अतिसार, शौचामध्ये रक्त पडणे, आतड्यांवर सूज येणे इत्यादी समस्या निर्माण होतात. मुलांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी जंतनाशक गोळ्या पात्र वयोगटातील सर्व मुलांना देवून मोहिम यशस्वी करा अशा सूचना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी बैठकीत आरोग्य यंत्रणेला दिल्या. या मोहिमेबाबत नियोजन बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच महिला व बाल विकास अधिकारी, तसेच मोहिमेत सहभागी इतर अधिकारीही उपस्थित होते.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम दिनांक 25 एप्रिल ते 02 मे या कालावधीत जिल्ह्यात वर्षातील पहिली राष्ट्रीय जंतनाशक मोहिम म्हणून आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 ते 19 वयोगटातील 288625 मुले आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. एकुण पात्र लाभार्थी 288625 यामध्ये 1 ते 6 वयोगटातील अंगणवाडीतील बालके 83047, तसेच 6 ते 10 वर्ष वयोगटातील बालके 62758 तसेच 10 ते 19 वर्ष वयोगटातील बालके 142820 आहेत.
या मोहिमेमध्ये कार्यरत मनुष्यबळ यामधे नोडल शिक्षक, आशा, अंगणवाडी सेविका मिळून 5969 सहभागी होणार आहेत. यामध्ये अंगणवाडी व मिनी अंगणवाडी 2376, शासकीय अनुदानित शाळा 1735, खाजगी शाळा 343, तांत्रिक संस्था 52 असे एकूण नोडल शिक्षक 2130, आशा-1463 आहेत. तसेच जिल्ह्यातील एकूण बुथची संख्या ही अंगणवाडी केंद्र व शाळा मिळूण 4506 असून यामध्ये अंगणवाडी व मिनी अंग.-2376 व शाळा 2130 आहेत. तसेच लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या उपलब्ध गोळयांची संख्या ही 303056 आहे. औषधाची मात्रा ही पुढीलप्रमाणे असून औषधाचे नाव अल्बेन्डाझोल 400 mg असे आहे व 01 ते 02 वर्ष वयोगटातील बालकांना औषधीची मात्रा ही अर्धी गोळी (अल्बेंडाझोल 200 मि.ग्रॅ.) पावडर करुन व पाण्यात विरघळून पाजावी. 02 ते 03 वर्ष वयोगटातील बालकांना एक गोळी (400 मि.ग्रॅ.) पावडर करुन पाण्यात विरघळून पाजावी.). 03 ते 19 वर्ष वयोगटातील यांना एक गोळी 400 मि.ग्रॅ. चावून खाण्यास लावणे. एक वर्षा पेक्षा कमी वयाच्या बालकांना गोळी दिली जाणार नाही.

*जंताचा प्रादुर्भावच होणार नाही याकरीता याप्रमाणे दक्षता घ्यावी*- जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे, भाजी व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे, स्वच्छ व उकडलेले पाणी प्यावे, पायात चपला व बुट घालावे, नियमित नखे कापावी, शौचालयाचाच वापर करावा, उघडयावर शौचास बसू नये, परिसर स्वच्छ ठेवावा.

“सर्व मुलां-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे व पोषण स्थिती उंचावणे हा हेतू आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा मधील मुलां-मुलींकरीता जंतनाशक गोळया अंगणवाडी सेविका, आशा व शिक्षकांमार्फत खावू घालणार आहेत. तरी याचा लाभ घेण्यात यावा व या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावे”

जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.गडचिरोली डॉ.दावल साळवे यांनी केले आहे.

Previous Post

Video आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारला वर्धा येथे जगातील सर्वात मोठा चरखा

Next Post

गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल-संजय मीणा

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल-संजय मीणा

गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल-संजय मीणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1