• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आंदोलनातही शेतकरी हिताची कास; महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विभाग सज्ज!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 4, 2026
in Gadchiroli
A A
0
आंदोलनातही शेतकरी हिताची कास; महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कृषी विभाग सज्ज!
Spread the Information

गडचिरोली : कृषी विभागाच्या आकृतिबंधाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू असतानाही शेतकरी हिताला प्राधान्य देत गडचिरोली कृषी विभागाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’च्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित केले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी या अधिनियमाची माहिती गावागावांत पोहोचविण्यावर कृषी विभागाचा भर आहे. “आंदोलनाच्या काळातही शेतकरी हिताकडे दुर्लक्ष होऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत,” असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी सांगितले.

शेती आणि शेतीपूरक व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असतानाही अनेक महिलांकडे शेतकरी प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या योजना, कृषी पतकर्ज, पीकविमा आणि बाजारपेठेतील सहभागासाठी अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमाच्या माध्यमातून महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या अंतर्गत शेतीकाम करणाऱ्या शेतमजूर महिला तसेच शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना ग्रामसभेच्या सहमतीने ‘महिला शेतकरी’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरपासून प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू होणार असून, १८ वर्षे पूर्ण केलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत प्रीती हिरळकर यांनी मार्गदर्शन केले.

उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत बोधे, दिनेश चापले तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्रद्धा सिडाम यांनी प्राविण्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेला जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तंत्र अधिकारी अक्षय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही सुरू ठेवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळण्यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

Previous Post

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

Next Post

चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अंगणवाडीचे काम तातडीने पूर्ण करा;जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1