• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे; मुलचेरात ७० हून अधिक आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 17, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे; मुलचेरात ७० हून अधिक आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
Spread the Information

मुलचेरा : भारतीय कृषी अनुसंधान परिषद-केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने अनुसूचित जमाती विकास कृती आराखड्यांतर्गत मुलचेरा व बोलेपल्ली येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण, कार्यशाळा व कृषिउपयोगी निविष्ठा वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा ७० हून अधिक आदिवासी शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वयक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिपक नगराळे यांनी योजनेची उद्दिष्टे व रूपरेषा स्पष्ट करत कापूस व धान पिकांवरील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन आणि बुरशीनाशकांचा योग्य व सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी. आय. यांनी कापसाची सघन व कमी अंतराची लागवड, वेळेवर कृषी कामे आणि पीक वाढ व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देत शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, पीक विमा व गटशेतीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

कार्यक्रमादरम्यान बोलेपल्ली येथील अंगणवाडी केंद्र परिसरात पोषण वाटिका उपक्रमांतर्गत विविध रोपांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये पोषण, पर्यावरण संवर्धन व परसबागेचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली.यावेळी बोलेपल्ली व देवडा येथील आदिवासी शेतकऱ्यांना कापूस वेचणीच्या थैल्या, विद्राव्य खते, नीम तेल, पीक वाढ नियंत्रक, बुरशीनाशके, कीटकनाशके व कामगंध सापळे आदी कृषिउपयोगी निविष्ठांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला डॉ. दिपक नगराळे, डॉ. रामकृष्ण जी. आय., तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडळ कृषी अधिकारी एस. आर. गरमले, वाय.पी.-१ संचयनी कुंभारे यांच्यासह बोलेपल्ली, देवडा व परिसरातील आदिवासी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संचयनी कुंभारे यांनी आभार मानले.

Previous Post

वानरचुवा जंगलात अवैध दारूच्या भट्ट्यांवर धाड; 3.44 लाखांचा मुद्देमाल नष्ट

Next Post

गडचिरोलीच्या तीन तालुक्यांना नवे गटशिक्षणाधिकारी; ९३ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना राज्यभर स्वतंत्र पदभार

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1