• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोलीच्या प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा आता उजगारे यांच्या खांद्यावर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 17, 2026
in Gadchiroli
A A
0
गडचिरोलीच्या प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा आता उजगारे यांच्या खांद्यावर
Spread the Information

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नवे शिक्षणाधिकारी मिळाले आहेत. परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी प्रेरक प्रकाश उजगारे यांची १७ ऑगस्ट २०२६ ते १३ मार्च २०२७ या कालावधीसाठी ३० आठवड्यांकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद गडचिरोली या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, उजगारे आता जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा सांभाळणार आहेत. दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात शाळांमधील विविध समस्या, शिक्षकांची उपलब्धता, शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसारखी आव्हाने कायम आहेत. त्यामुळे या आव्हानांवर मात करून प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी उजगारे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, विद्यमान शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब शंकर पवार यांची इतरत्र पदस्थापना होईपर्यंत शिक्षण आयुक्तालय, पुणे येथील मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पवार यांना १७ ऑगस्ट रोजी दुपारनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरून कार्यमुक्त करण्यात येणार आहे.
नव्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या पदस्थापनेमुळे प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. दुर्गम भागातील शाळांपर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोहोचविणे, शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणे आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचे मोठे आव्हान उजगारे यांच्यासमोर राहणार आहे.

या संदर्भातील पदस्थापना व कार्यमुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी जारी केले आहेत.

Previous Post

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुलचेरा पोलिसांची कारवाई; १.९१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 1.50 कोटींचा मुद्देमाल जप्त

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1