• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जपतलाई दुर्घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षेला ‘अलर्ट’; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 12, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
जपतलाई दुर्घटनेनंतर आश्रमशाळांच्या सुरक्षेला ‘अलर्ट’; दोषींवर कठोर कारवाईचे आदेश
Spread the Information

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची गंभीर दखल घेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आश्रमशाळांच्या सुरक्षा व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. निष्काळजीपणासाठी जबाबदार संस्थाचालक व संबंधितांवर सदोष मनुष्यवधासह लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करून आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची कार्यवाही करण्याचेही आदेश त्यांनी दिले.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

मंत्री उईके यांनी जपतलाई आश्रमशाळेची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता, अंथरुण-पांघरुण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांची १५ ऑगस्टपर्यंत सुरक्षित ठिकाणी शैक्षणिक व निवासी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जपतलाईच्या घटनेनंतर राज्यातील सर्व ५१३ अनुदानित आश्रमशाळांची तीन महिन्यांत तृतीय पक्षीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासणीत इमारतीची सुरक्षितता, पाणी, भोजन, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा तसेच साप-विंचू आणि अन्य कीटकांपासून संरक्षणाच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

तसेच प्रत्येक आश्रमशाळेची छायाचित्रांसह तपासणी, विद्यार्थी उपस्थितीची आठ दिवसांत पडताळणी आणि गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. आश्रमशाळांमध्ये बेड-गाद्या, स्वच्छ अंथरुण-पांघरुण, शुद्ध पाणी, नियमित स्वच्छता आणि कीटकप्रतिबंधक उपाययोजना सुनिश्चित करण्यावरही भर देण्यात आला.

यानंतर मंत्री उईके यांनी मृत विद्यार्थिनी अनु गाजुर कोरेटी हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये कोणतीही हलगर्जीगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

Previous Post

जपतलई सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई

Next Post

धावत्या एसटीचे चाक निखळले; २८ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1