• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना गंभीर; दोषींची गय नाही! – मंत्री डॉ. अशोक उईके

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 10, 2026
in Gadchiroli
A A
0
जपतलई आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना गंभीर; दोषींची गय नाही! – मंत्री डॉ. अशोक उईके
Spread the Information

गडचिरोली: धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

RelatedPosts

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

जपतलई आश्रमशाळेतील दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले की, आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.या घटनेत नेमक्या कोणत्या स्तरावर त्रुटी राहिल्या, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच व्यवस्थापनाकडून कोणते दुर्लक्ष झाले, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. उईके यांनी स्पष्ट केले.

आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी निवासी वातावरण असणे अत्यावश्यक आहे. परिसराची नियमित स्वच्छता, सर्प व इतर विषारी प्राण्यांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, विद्यार्थ्यांची नियमित देखरेख आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळणे याबाबत कोणतीही कुचराई होता कामा नये, असेही त्यांनी निर्देशित केले.“विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही. जपतलईच्या घटनेत दोषी कोणताही असो, चौकशीअंती त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिला.

दरम्यान, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी राज्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची तपासणी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Previous Post

सर्पदंशग्रस्त ११ वर्षीय दीपिकासाठी प्रशासन धावले; हेलिकॉप्टरने नागपूरला एअरलिफ्ट

Next Post

अनुभवी नेतृत्वाची मुलचेराला साथ; सुनील बागल यांनी स्वीकारला पदभार

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

September 1, 2026
स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अल्टिमेटम;सात दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा

September 1, 2026
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1