• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आश्रमशाळेत सर्पदंशाचा थरार; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 10, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आश्रमशाळेत सर्पदंशाचा थरार; तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू!
Spread the Information

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर प्रशासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

RelatedPosts

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक आणि नागपूर येथील विशेष पथके आज जपतलई येथे दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी आणि आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी करणार आहेत.

निवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का? आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे पालन झाले का? सर्पदंशाची घटना नेमकी कशी घडली? या सर्व बाबींची चौकशी केली जाणार आहे.चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उपचाराधीन तीन विद्यार्थिनींना तातडीने उपचार

या घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, त्यांना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध (अँटी-व्हेनम) देण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून, उपचाराधीन विद्यार्थिनींच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे.
उपचारात कोणतीही कमतरता राहू नये आणि विद्यार्थिनींची विशेष काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत.

सहपालकमंत्र्यांकडून शोक व्यक्त

या हृदयद्रावक घटनेबद्दल सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दुःख व्यक्त करत मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि सहकार्य देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
जपतलई आश्रमशाळेतील या घटनेनंतर आता चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेत नेमकी कुठे आणि कोणाची चूक झाली, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.

Previous Post

रस्ता, आरोग्य सुविधा की उपचारासाठी झालेला विलंब? दोन महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूने प्रश्न ऐरणीवर

Next Post

सर्पदंशग्रस्त ११ वर्षीय दीपिकासाठी प्रशासन धावले; हेलिकॉप्टरने नागपूरला एअरलिफ्ट

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1