• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पूराने तुटला संपर्क… पोलिसांच्या हेलिकॉप्टरने मिळाले जीवदान; लाहेरीतील युवक सुरक्षित

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 31, 2026
in Gadchiroli
A A
0
पूराने तुटला संपर्क… पोलिसांच्या हेलिकॉप्टरने मिळाले जीवदान; लाहेरीतील युवक सुरक्षित
Spread the Information

गडचिरोली: जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दुर्गम गावांचा संपर्क तुटलेला असतानाच भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी येथील एका गंभीर रुग्णाचे गडचिरोली पोलिसांच्या पवन हंस हेलिकॉप्टरच्या मदतीने तातडीने वैद्यकीय स्थलांतर करण्यात आले. पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित युवकाला वेळेत उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा नद्यांना मोठा पूर आला असून भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत शुक्रवार (दि. 31 जुलै) रोजी लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी (वय 35) यांची विषबाधा अथवा सर्पदंशामुळे प्रकृती गंभीर झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि गडचिरोली पोलीस दलाने तातडीने समन्वय साधत पवन हंस हेलिकॉप्टर भामरागडकडे रवाना केले. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या घटनेनंतर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क साधावा. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही संपूर्ण बचाव व वैद्यकीय स्थलांतर मोहीम गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोलीस ठाणे भामरागड, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पवन हंसचे पायलट अरविंद सैनी आणि राजीव शर्मा यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली.

पूराच्या संकटात प्रशासन आणि पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचले असून या कार्यवाहीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Previous Post

पूराशी झुंज देत प्रशासनाची तत्पर मदत; कुंभी गावातील तिघांना सुरक्षित बाहेर काढले

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर कोसळली अनेक झाडे; अपघात झाल्यावरच संबंधित विभागाला जाग येणार काय?

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1