• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटला; दीना नदीचा पूल पाण्याखाली, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 30, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटला; दीना नदीचा पूल पाण्याखाली, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत
Spread the Information

मुलचेरा:गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्याला जोरदार तडाखा दिला असून मुलचेरा तालुक्याचा बाह्य संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मुलचेरा ते कोपरअली दरम्यान असलेला दीना नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

सलग सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. आलापल्ली–मुलचेरा आणि मुलचेरा–आष्टी हे तालुक्याचे प्रमुख मार्ग बंद झाल्याने प्रवाशांसह अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला आहे. अनेक गावांचा संपर्क खंडित झाला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दक्षिण गडचिरोलीत पावसाचा जोर अद्याप कायम असून पाण्याची पातळी वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.

प्रशासनाने नागरिकांना पूर आलेले पूल, नाले आणि रस्ते ओलांडू नयेत, अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. मुलचेरा तालुक्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

Previous Post

मुसळधार पावसाचा गडचिरोलीला तडाखा; १८ प्रमुख मार्ग बंद, दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर

Next Post

देव तारी त्याला कोण मारी! पुराच्या विळख्यात अडकलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला थरारक रेस्क्यू; वाहन वाहून गेले, जीव मात्र बचावला

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1