• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 22, 2026
in Gadchiroli
A A
0
स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
Spread the Information

अहेरी : राज्याचे दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अहेरी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात वृक्षारोपण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

या कार्यक्रमाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम,आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ,उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार, वनपरिक्षेत्राधिकारी नारायण इंगळे यांच्यासह वन विभागातील अधिकारी, वनपाल, वनरक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात आले. अहेरी परिसर अधिक हिरवागार करण्यासाठी वन विभागाच्या विविध उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेऊन करण्यात आला.

Previous Post

समाधान शिबिर म्हणजे प्रशासनाला जनतेच्या दारी आणणारे हक्काचे व्यासपीठ;आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन

Next Post

दुर्गम गडचिरोलीचा आरोग्य क्षेत्रात मानाचा तुरा; NQAS राज्यस्तरीय मानांकनाने ११ आरोग्य संस्थांची ऐतिहासिक झेप

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1