• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पुन्हा प्रवाशांचे हाल; रेपणपल्लीजवळ वळण रस्ता वाहून गेला, पुन्हा वाहतूक ठप्प

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 21, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
आलापल्ली–सिरोंचा महामार्गावर पुन्हा प्रवाशांचे हाल; रेपणपल्लीजवळ वळण रस्ता वाहून गेला, पुन्हा वाहतूक ठप्प
Spread the Information

अहेरी :आष्टी–आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (क्र. 353-सी) वरील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी सकाळी झालेल्या संततधार पावसामुळे आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील रेपणपल्ली जवळील तात्पुरता वळण रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी अनेक वाहने अडकून पडली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

मागील अनेक वर्षांपासून या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. दरवर्षी पावसाळ्यात याच समस्येची पुनरावृत्ती होत असून नागरिकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
ज्या ठिकाणी पुलांचे बांधकाम सुरू आहे, तेथे तात्पुरते वळण रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते मजबूत नसल्याने थोड्याशा पावसातही वाहून जातात आणि संपूर्ण वाहतूक ठप्प होते. ही समस्या आता नित्याचीच बनली असली तरी पावसाळ्यापूर्वी कोणतीही प्रभावी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घातली असली, तरी पर्यायी मार्गांची सक्षम व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. दुसरीकडे कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

सकाळपासून या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे अद्याप पावसाने पूर्ण रौद्ररूप धारण केलेले नाही. पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाल्यास इतर तात्पुरते वळण रस्तेही वाहून जाण्याची शक्यता असून हा महामार्ग पुन्हा पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एसटीने घेतली माघार; कमलापूर मार्गाचा अवलंब

या परिस्थितीचा फटका एसटी सेवेलाही बसला आहे. अहेरी–सिरोंचा (MH-40 AQ-6116) ही बस रेपणपल्लीजवळ अडकली. त्यानंतर बसला माघारी फिरवून गोलाकर्जी–राजाराम–छलेवाडा–कमलापूर मार्गे पुन्हा रेपणपल्ली गाठण्याचा निर्णय घेण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे तब्बल 23 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे.
सकाळी 7 वाजता अहेरी आगारातून निघालेली बस दुपारपर्यंतही रेपणपल्ली गाठू शकली नव्हती. अशा परिस्थितीत सिरोंचा गाठण्यासाठी अजून किती वेळ लागणार, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

पावसाळा सुरू होताच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353-सी वरील ही परिस्थिती दरवर्षीचीच बनली आहे. रखडलेले बांधकाम, अपुऱ्या पर्यायी व्यवस्था आणि जबाबदार यंत्रणांची उदासीनता यामुळे दक्षिण गडचिरोलीतील हजारो नागरिकांचा प्रवास आजही संकटमय बनला आहे.

Previous Post

मुलमध्ये २१ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

Next Post

सिरोंचावर पावसाची दमदार बरसात; एका दिवसात ७२.६ मिमी सरासरी पावसाची नोंद

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
सिरोंचावर पावसाची दमदार बरसात; एका दिवसात ७२.६ मिमी सरासरी पावसाची नोंद

सिरोंचावर पावसाची दमदार बरसात; एका दिवसात ७२.६ मिमी सरासरी पावसाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1