• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

रोजंदारीवरून पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा दुर्दैवी अंत; दुचाकी अपघाताने परिसरात हळहळ

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 20, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
रोजंदारीवरून पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या पतीचा दुर्दैवी अंत; दुचाकी अपघाताने परिसरात हळहळ
Spread the Information

मुलचेरा : पोटाची खळगी भरण्यासाठी रोजंदारीच्या कामावर गेलेल्या पत्नीला सायंकाळी घरी आणण्यासाठी निघालेल्या पतीचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी मुलचेरा तालुक्यातील गोमनी-चिचेला मार्गावर घडली. या घटनेमुळे गोमनी गावावर शोककळा पसरली असून राजुलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या अपघातात उमाजी वागूजी राजुलवार (वय ४५, रा. गोमनी, ता. मुलचेरा) यांचा मृत्यू झाला.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

मिळालेल्या माहितीनुसार, उमाजी यांची पत्नी नवला या वन विभागाच्या रोपवनातील रोजंदारीच्या कामासाठी चिचेला जंगल परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी त्यांना घरी घेऊन येण्यासाठी उमाजी आपल्या दुचाकीने (एमएच-३३ एए-१४३३) गोमनीहून निघाले. लगाम फाटा ओलांडल्यानंतर काही अंतरावर त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात उमाजी यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उमाजी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास मुलचेरा पोलीस करीत आहेत.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुचाकीवरील नियंत्रण सुटले की अन्य काही कारण होते, याचा तपास पोलीस करीत असून शवविच्छेदन अहवाल व तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

Previous Post

गडचिरोली ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनची स्थापना; २०० हून अधिक आदिवासी डॉक्टर एकाच व्यासपीठावर

Next Post

मुलमध्ये २१ जुलैला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1