• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंचे घरोघरी सर्वेक्षण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 29, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंचे घरोघरी सर्वेक्षण
Spread the Information

गडचिरोली:भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ‘मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६’ प्रभावी, पारदर्शक आणि त्रुटीमुक्त पद्धतीने राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या अभियानाअंतर्गत ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांची माहिती पडताळणार असून एन्ल्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहेत. या प्रक्रियेत प्रत्येक पात्र नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

RelatedPosts

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित बैठकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पुनरीक्षण कार्यक्रमाचा आराखडा, कार्यपद्धती आणि वेळापत्रकाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहुल जाधव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोबर २०२६ हा मतदार नोंदणीसाठी अर्हता दिनांक निश्चित केला असून, या तारखेपर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र युवक-युवतींना मतदार म्हणून नाव नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील ८ लाख २८ हजार ९०४ मतदारांच्या पडताळणीसाठी १६ लाख ५७ हजार ८०८ एन्ल्युमरेशन फॉर्म तयार करण्यात आले आहेत. बीएलओंकडून घरोघरी भेट देत माहिती संकलित केली जाणार असून ती बीएलओ ॲपद्वारे ऑनलाइन नोंदविण्यात येईल.जिल्ह्यात आतापर्यंत ९१.४८ टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून १ लाख ३९ हजार ८११ मतदारांच्या नोंदींमध्ये विविध त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी दूर करून ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच दुबार नावे व अन्य त्रुटी दूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्ह्यातील ९७२ मतदान केंद्रांसाठी २,७९६ बूथ लेव्हल एजंट (बीएलए) नियुक्त करण्यात आले असून त्यांनी बीएलओंना सहकार्य करून मतदार यादी अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले

Previous Post

अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शीतपेय (वॉटर कूलिंग) मशीनचे लोकार्पण

Next Post

१० जुलैपर्यंत वडसा रेल्वे अंडरपास बंद; अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच प्रवेश

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1