• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शीतपेय (वॉटर कूलिंग) मशीनचे लोकार्पण

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 29, 2026
in Gadchiroli
A A
0
अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शीतपेय (वॉटर कूलिंग) मशीनचे लोकार्पण
Spread the Information

अहेरी: तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीची आणि महत्त्वाची बस स्थानके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहेरी व आलापल्ली बस डेपोमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वॉटर कूलिंग (शीतपेय) मशीनचे लोकार्पण करण्यात आले. हा उपक्रम आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या सौजन्याने राबविण्यात आला असून, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

RelatedPosts

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

दररोज हजारो प्रवासी अहेरी व आलापल्ली बस स्थानकातून प्रवास करत असतात. विशेषतः उन्हाळा, पावसाळा आणि विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशातून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार असून, ही सुविधा सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, अहेरी आगाराचे आगार प्रमुख, बस डेपोचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. उपस्थितांनी या लोकहिताच्या उपक्रमाचे स्वागत करत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम व तनुश्रीताई आत्राम यांचे आभार व्यक्त केले.

अहेरी व आलापल्ली ही तालुक्यातील प्रमुख वाहतूक केंद्रे असल्याने ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रवाशांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारा असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

ढोल-ताशांच्या गजरात ३० जूनला आश्रमशाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष

Next Post

मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंचे घरोघरी सर्वेक्षण

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1