• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोलीत एसीबीची कारवाई: लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 3, 2026
in Gadchiroli
A A
0
गडचिरोलीत एसीबीची कारवाई: लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
Spread the Information

गडचिरोली: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात लाचखोरीचा भ्रष्टाचार उघड झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. मंगेश आंबोरकर (४२) आणि दिनेश सिडाम (३८) हे दोन्ही लाचखोर कर्मचारी आहेत.

RelatedPosts

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

तक्रारदाराने आपल्या मुलीचे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ३१ मार्चला ऑनलाइन अर्ज सादर केला होता. १ एप्रिलला कार्यालयात गेल्यावर आंबोरकर याने मुदत संपल्याचे कारण सांगून ५ हजार रुपयांची लाच मागितली. २ एप्रिलला तक्रारीची पडताळणी केली असता सिडाम याने आंबोरकरच्या वतीने २ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत दोघांनी प्रत्येकी १ हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्याच दिवशी कार्यालयात लाच घेताना दोघांना एसीबीने ताब्यात घेतले.

आंबोरकरच्या अंगझडतीत १ हजार रुपयांची लाच रक्कम आणि रेडमी १२ मोबाईल (१० हजार मूल्य) सापडला. सिडामकडून मोटो जी ४५ मोबाईल (१० हजार मूल्य) जप्त करण्यात आला. दोघांचीही घरझडती सुरू आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ व १२ अंतर्गत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई एसीबीचे पोलिस उपाधीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली.

Previous Post

‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!

Next Post

गणेश सिनेमॅटिक स्टुडिओला आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1