• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
March 31, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!
Spread the Information

गडचिरोली: दुर्गम व आदिवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या अहेरी तालुक्यातील किष्टापूर गावात मंगळवारी (३१ मार्च) रोजी ‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’ उभं करण्यात आल्याने एकटेपणा सहन करणाऱ्या निराधार वृद्धांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू उमटणार आहे. स्नेहाधर्म बहुउद्देशीय संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाने सर्वांचे हृदय जिंकले असून, वृद्धांच्या जीवनात नवे उजेड भरला जाणार आहे. विशेष म्हणजे अनाथ, त्रासग्रस्त, विकलांग, गरीब, तसेच पालकांपासून दूर राहणाऱ्या लहान मुलांच्या आश्रयासाठी देखील बाळाश्रम उभारण्यात आला आहे.

RelatedPosts

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

माजी मंत्री व आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते या मायेच्या सौम्य निवासाची सुरुवात झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी साकारलेल्या या आश्रयस्थलीत श्रीमती तनुश्रीताई आत्राम (अध्यक्षा व सिनेट सदस्या), किस्किंदराव बाबा आत्राम (उपाध्यक्ष), रामेश्वरबाबा आत्राम (सचिव), सुवर्णाताई जगन्नाथराव सडमेक (कोषाध्यक्षा), पद्मिनी नारायणरावबाबा आत्राम (सदस्या), जगन्नाथराव दामोधर सडमेक व नारायणरावबाबा हरिश्चंद्रराव आत्राम यांच्या दूरदृष्टीने वृद्धांसाठी स्वर्गसदृश वातावरण रचले गेले आहे. अहेरीसारख्या दुर्गम भागात वृद्धांसाठी असा सेवाभावी प्रकल्प उभारल्याने नागरिकांच्या मनात समाधानाची लहर उसळली असून,या उपक्रमाची परिसरात कौतुक केले जात आहे.

या आनंददायी सोहळ्यात अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविंद्रबाबा आत्राम, तहसीलदार बालाजी सोमवंशी, संवर्ग विकास अधिकारी गणेश चव्हाण, वनपरिक्षेत्राधिकारी नारायण इंगळे, हर्षवर्धन बाबा आत्राम, बबलू हकीम, चिंटू बाबा आत्राम, डॉ. मिताली ताई आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, रतन दुर्गे, नागेश मडावी, कारू अरोरा, सारिका गडपल्लीवार, पुष्पा अलोणे ताई, लक्ष्मीबाई कूळमेथे, ताजू कूळमेथे, चंद्रकांत बेझलवार व भाग्यश्री बेझलवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र अलोणे यांनी केले.

Previous Post

‘स्नेहधर्म वृद्धाश्रम’चे उद्घाटन; वृद्धांना आणि बाळांना मिळणार मायेची छाया आणि हक्काचं घर!

Next Post

गडचिरोलीत एसीबीची कारवाई: लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1