• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गणेश सिनेमॅटिक स्टुडिओला आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
April 7, 2026
in Gadchiroli
A A
0
गणेश सिनेमॅटिक स्टुडिओला आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांची भेट
Spread the Information

अहेरी: येथील मस्जिद चौकात नुकताच सुरू झालेल्या गणेश सिनेमॅटिक स्टुडिओला आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भेट देऊन तरुण उद्योजक गणेश येलमुले यांच्या उत्तुंग यशाबद्दल अभिनंदन केले आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

स्वगाव तानबोडीतून छोट्या फोटोग्राफी व्यवसायाने सुरुवात केलेल्या गणेश येलमुले याने अल्पावधीतच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी क्षेत्रात खास ओळख निर्माण केली आहे. लग्न, साक्षात्कार, वाढदिवसांसह विविध कार्यक्रमांमध्ये त्याच्या कामाने धुमाकूळ घातला आहे. आता सोशल मीडियावर त्याच्या व्हिडिओ कंटेंटने तरुणांना आकर्षित करत लाखो व्ह्यूज मिळवले आहेत. या छोट्या सुरुवातीवरून त्याने स्वतःसोबत अनेक तरुणांना रोजगाराची संधी दिली असून, आता अहेरी मुख्यालयात स्वतःचा पूर्ण स्टुडिओ उभारला आहे.गणेश येलमुले यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

नुकत्याच झालेल्या स्टुडिओच्या शुभारंभ प्रसंगी आ. आत्राम यांनी गणेश यांच्या मेहनतीचे कौतुक करत, “अशा तरुण उद्योजकांमुळेच स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते,” असे सांगितले. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

गडचिरोलीत एसीबीची कारवाई: लाच घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Next Post

रेती तस्कर जोमात; तालुका प्रशासन कोमात!

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
रेती तस्कर जोमात; तालुका प्रशासन कोमात!

रेती तस्कर जोमात; तालुका प्रशासन कोमात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

ज्या गावात शिक्षणाची स्वप्ने रुजली, त्याच गावाचा इतिहास घडविला; कमलापूरच्या लेकाने मिळविली आचार्य पदवी!

November 5, 2026
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1