• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच फडकला तिरंगा: इतिहास रचणारा गणतंत्र दिवस

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
January 26, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच फडकला तिरंगा: इतिहास रचणारा गणतंत्र दिवस
Spread the Information

गडचिरोली: गेली ४० वर्षे ज्या अबुजमाडच्या घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात माओवाद्यांचा ‘जनताना सरकार’ चालत होता, जिथे त्यांचीच पूर्व दिशा होती, फक्त बंदुकांच्या गोळ्यांचा आणि चकमकींचा आवाज घुमत होता, त्या माओवाद्यांच्या राजधानीत आज गडचिरोली पोलिसांनी इतिहास रचला. गणतंत्र दिनानिमित्त पहिल्यांदाच तिरंगा फडकवून विजयाचा जयघोष केला. हा केवळ एक उत्सव नव्हता, तर दशकानुदशके चाललेल्या नक्षल दहशतीवर शिक्कामोर्तब ठरलेला विजयाचा क्षण होता.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

गडचिरोली हे नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो नक्षलवाद्यांचा जिल्हा. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील हा अबुजमाडचा परिसर घनदाट जंगले, अवघड डोंगर माओवाद्यांचा अडिग गड. येथे दशकानुदशके फक्त त्यांचाच राज चालायचा. पोलिसांना इथे पाऊलही रोवता येत नव्हते. नक्षल शोध मोहिमांमध्ये अनेक चकमकी झाल्या, शहीद जवानांचे रक्त सांडले, ठार झालेले माओवादीही असतील, पण या बालेकिल्ल्यात पोलिस यंत्रणा पाय रोवू शकली नाही. गावकऱ्यांवर दहशत, विकासापासून वंचित,फक्त भीतीचे वातावरण होते.

केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचा पूर्ण नायनाट करण्याचा ठाम निर्धार जाहीर केला. महाराष्ट्र आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त मोठ्या अभियानाने माओवाद्यांना दोन्ही बाजूंनी घेरले. ‘सडो की पडो’ ही धोरणात्मक रचना यशस्वी झाली. काही वरिष्ठ माओवादी नेते आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आले, तर अनेकांना पोलिसांनी कंठस्नान घातले. सीमावर्ती भागात आता अनेक पोलिस मदत केंद्रे उभी राहिली. गावकऱ्यांना सुरक्षा मिळाली आणि आज हा चमत्कार घडला. माओवाद्यांच्या गडात पहिल्यांदाच गणतंत्र दिवसाचा भव्य उत्सव साजरा झाला आणि तिरंगा फडकला.

छत्तीसगडच्या नारायणपूर मधील नेलांगुर आणि महाराष्ट्राच्या गडचिरोलीतील कवंडे, तूमरकोटी, फुलणार, बिनागुंडा या ठिकाणी प्रथमच राष्ट्रध्वज फडकवला गेला. तिरंग्याखालील जयघोष, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावले. स्थानिक आदिवासींसह पोलिस जवानांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भीतीऐवजी आनंद आणि आशेचा भाव दिसला.

बिनागुंडा येथे माओवाद्यांचे स्मारक नष्ट: दहशत उद्ध्वस्त

नुकतेच २४ जानेवारीला बिनागुंडा येथे नवीन पोलिस मदत केंद्र उभारले गेले. पण गावालगतच माओवाद्यांचे एक स्मारक त्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक उभे होते. पोलिसांनी ते स्मारक पूर्णपणे नष्ट करून माओवाद्यांची मानसिक दहशत मोडून काढली. गणतंत्र दिवशी तिरंगा फडकवत बिनागुंड्यात जल्लोष झाला. आता या भागात रस्ते, वीज, कनेक्टिव्हिटी यांसारखे विकासाचे दिवस उजेडात येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

दिवाळी जाहिरात

Next Post

सिकलसेलला आळा घालण्यासाठी ‘अरुणोदय’ मोहीम: बोरमपल्ली येथे ० ते ४० वयोगटाची व्यापक जनजागृती व तपासणी

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1