• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सीईओ सुहास गाडे यांच्या हस्ते गौरव

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
November 25, 2025
in Gadchiroli
A A
0
जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सीईओ सुहास गाडे यांच्या हस्ते गौरव
Spread the Information

गडचिरोली: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 16 उपक्रमशील शिक्षकांना “विनोबा पुरस्काराने” गौरविण्यात आले.

RelatedPosts

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम म्हणजेच ‘विनोबा (बा) अ‍ॅप’ या डिजिटल माध्यमातून शिक्षकांना आपले नाविन्यपूर्ण उपक्रम शेअर करण्याचे आणि कार्यांचे मूल्यमापन मिळविण्याचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षक साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक कार्य अहवाल सहज पाहू शकतात. तसेच, जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा प्रत्येक महिन्यात सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली आहे.

ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत “पोस्ट ऑफ द मंथ” म्हणून जिल्हास्तरीय विनोबा अॅप पुरस्कार संजय शंकर राठोड, हेमलता आखाडे, प्रदीप सिडाम, गुरुदेव किरणपुरे, प्रिती नवघडे, मिनाक्षी घोटेकर, रवींद्र यमसलवार, तलाश धाकडे व रणजित धनसदर यांना प्रदान करण्यात आले.तसेच, “मॉर्निंग असेंबली”, “स्पेलिंग बी”, “महावाचन कथा व चावडी वाचन”, “स्पोकन इंग्लिश” या उपक्रमांतही सात शिक्षकांना विशेष सन्मान देण्यात आले. लायब्ररी उपक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल लक्ष्मण रत्नम, विनित पद्मावार, व सीता टेकुलवार यांना लायब्ररी बॅग देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास विनोबा अ‍ॅप प्रोजेक्ट ऑफिसर गणेश शेंडे व चंदन रापर्तीवार उपस्थित होते. भविष्यातील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांनी व्यक्त केली.

Previous Post

दुचाकीच्या टाकीत बाटल्या, जॅकेटमध्ये निपा;दारूबंदी गडचिरोली जिल्ह्यात “कल्पकतेची नशा”

Next Post

जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सीईओ सुहास गाडे यांच्या हस्ते गौरव

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1