• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

राष्ट्रीय महामार्गावर पोकलेनने एकाला चिरडले:५५ वर्षीय इसम जागीच ठार

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 20, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
राष्ट्रीय महामार्गावर पोकलेनने एकाला चिरडले:५५ वर्षीय इसम जागीच ठार
Spread the Information

गडचिरोली :जिल्ह्यातील दक्षिण भागात सर्वात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या आलापल्ली ते आष्टी (३५३-सी) या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दशरथ सिताराम आत्राम (वय ५५) रा.चुटूगुंटा तालुका मुलचेरा असे अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेत निष्पाप आदिवासी बांधवाचा जीव गेल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गाचे मागील तीन ते चार वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे.या रस्त्यावर सर्वसामान्य नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यातच या परिसरात जड वाहनांची वर्दळ असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.अशात ट्रॅफिक जाम होणे,एसटी बस आणि खाजगी वाहनधारकांना तासनतास वाट बघून आहे त्या परिस्थितीत प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच काय तर या परिसरात अपघातांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

२० सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या घरातून बाहेर पडलेल्या दशरथ सिताराम आत्राम यांना रस्ता लेव्हलिंग करणाऱ्या पोकलेनने अक्षरशा चीरडले. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दशरथ हा पोकलेन खाली सापडल्याचे कळताच चालक पसार झाला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवन्यात आले आहे.

विशेष म्हणजे सदर पोकलेन लगाम येथे उभे करून आहे आणि त्याला नंबर देखील नसल्याचे सांगण्यात येत आहे. दशरथ सीताराम आत्राम यांना पत्नी,दोन मुले आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे आत्राम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे तर चुटूगुंटा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

भामरागडात विविध उपक्रमांनी साजरा होणार सेवा पंधरवडा

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने एकाला चिरडले:५५ वर्षीय इसम जागीच ठार

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1