• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

महाराजस्व अभियानांतर्गत होणार १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
September 16, 2025
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
महाराजस्व अभियानांतर्गत होणार १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा
Spread the Information

अहेरी:शासनाने दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी व नियोजनाबाबतची आढावा बैठक तहसील कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (१६ सप्टेंबर ) रोजी पार पडली. बैठकीला तहसीलदार बालाजी सोमवंशी, नायब तहसीलदार एन. सी. दाते, नायब तहसीलदार गुणवंत वाबिटकर, नायब तहसीलदार प्रतीक आढव उपस्थित होते.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

सेवा पंधरवड्याला १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली येऊन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देतील.१७ ते २२ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात पाणंद /शिवार रस्त्यांना क्रमांक देणे त्यांचे सर्वेक्षण करणे,गाव नकाशावर चिन्हांकित करणे, आणि त्यांची नोंद करणे यासारख्या कामावर भर दिला जात आहे.२३ ते २७ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे या उपक्रमांतर्गत घर बांधण्यासाठी उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे पट्टे वाटप करणे तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे व योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप केले जाणार आहेत.२८ ते २ सप्टेंबर या तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहेत जसे लक्ष्मी मुक्ती योजना, आपसी वाटणीची प्रकरणे आणि शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार आहेत.

यासोबतच सेवा पंधरवड्यात बचत गटांना कर्जवाटप, महा डीबीटी योजनेचे अर्ज स्विकारणे, रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी,माझी कन्या भाग्यश्री योजना,नवीन मतदार नोंदणी, ई-रेशन कार्ड, महसूल व अतिक्रमण विषयक कामकाज, सामाजिक अर्थसाहाय्य योजना, शेती सुलभ योजना, शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबासाठी मदत करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबिर घेणे आदी उपक्रम राबवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्याचा लाभ सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय आसवले यांनी केले आहे.

अहेरी तालुक्यात दोन दिवस विशेष ग्रामसभा

अहेरी तालुक्यात मोठ्या उत्साहात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.अहेरी तालुक्यात 184 गावांचा समावेश असून प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर 17 आणि 18 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना या पंधरवडा विषयी माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पंधरवड्याच्या नियोजन झाला असून नागरिकांनी देखील पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी केले.

Previous Post

मायग्रेन हा एक मज्जातंतू संबंधित प्रचंड डोकेदुखीचा प्रमुख आजार

Next Post

आजपासून मुलचेरा तालुक्यात सेवा पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

Mahesh Gundetiwar

Mahesh Gundetiwar

Next Post
आजपासून मुलचेरा तालुक्यात सेवा पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

आजपासून मुलचेरा तालुक्यात सेवा पंधरवडानिमित्त विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1