• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ईतर

मायग्रेन हा एक मज्जातंतू संबंधित प्रचंड डोकेदुखीचा प्रमुख आजार

जागतिक आरोग्य संघटनेनुसार एक अब्ज लोक या आजाराने त्रस्त आहेत.

admin by admin
September 16, 2025
in ईतर
A A
0
मायग्रेन हा एक मज्जातंतू संबंधित प्रचंड डोकेदुखीचा प्रमुख आजार
Spread the Information

मायग्रेन हा एक मज्जातंतू संबंधित प्रचंड डोकेदुखीचा प्रमुख आजार आहे  जागतिक आरोग्य संघटनेनुसार जवळपास एक अब्ज लोक मायग्रेन या आजाराने त्रस्त आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामुळे अर्ध डोकेदुखी इतकी तीव्र होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं. मायग्रेन केवळ डोकेदुखीपर्यंत मर्यादित नाही तर याचा मेंदूच्या सर्व कार्यपद्धतींवरही परिणाम होतो.

RelatedPosts

सण आयलाय गो नारळी पुनंवचा.! श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा.

श्रावण महिन्याच्या पवित्र मासात साजरा होणारा एक महत्त्वाचा आणि श्रध्देचा सण म्हणजे नागपंचमी.

शिवलिंगावर काय अर्पण केल्याने विशेष लाभ होतो थोडक्यात जाणून घेऊया या.

पुरुषांच्या तुलनेत महिला मायग्रेन या आजारामुळे अधिक प्रभावित होतात. जवळपास चारपैकी तीन रुग्ण महिला असतात कारण हार्मोन्समधील चढउतार , पुरेशी झोप न मिळणे, अशी विविध प्रकारची कारणे आहेत. मायग्रेनच्या आजारांवर पहिल्या टप्प्यावर काही ना काही खायची इच्छा होते किंवा चिडचिड होते. थकवा जास्त येतो. जांभया येतात आणि मानेत वेदना सुरू होतात आणि काही तासांनी तीव्र डोकेदुखी सुरू होते. डोकं दुखत असताना उजेडाचा त्रास होतो. शरीरात झिणझिण्या आल्यासारखं होतं. वास घेण्याची क्षमता प्रभावित होते, उलटी आल्याची भावना होते. मळमळ होऊ शकते.
मायग्रेनवर वेळीच उपचार केले नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते त्यामुळे कोणत्या औषधाने कोणाला लाभ होईल हे सांगता येत नाही.

मायग्रेन या आजारावर संजीवनी बुटीचे अभ्यास असा आहे की शांत आणि चांगली झोप, आराम आणि पौष्टिक नाष्टा हा मायग्रेनवरील नैसर्गिक उपाय आहे.
मायग्रेनचा सामना करण्यासाठी दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करणे आणि ताण कमी ठेवणे खूप महत्वाचे आहे.

अयोग्य आहार, अनियमित भोजन, फास्ट फूड, उपहास , अल्कोहोल, पनीर, केळी, टोमॅटो, चॉकलेट, चहा आणि कॉफी हे असे घटक आहेत जे अनेक लोकांमध्ये वेदना वाढवू शकतात.
मायग्रेन ही मुळात मज्जातंतूंशी संबंधित समस्या आहे, पण काही खाद्यपदार्थ त्याचा प्रभाव वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात.

संजीवनी बुटी.!

Previous Post

अपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार

Next Post

महाराजस्व अभियानांतर्गत होणार १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा

admin

admin

Next Post
महाराजस्व अभियानांतर्गत होणार १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा

महाराजस्व अभियानांतर्गत होणार १७ सप्टेंबरपासून सेवा पंधरवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1